हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाउनच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किंमतीत सरकारने कपात केली आहे. सरकारने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ६२ रुपयांनी कमी झाली आहे. गेल्या महिन्याभरात सरकारे दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. गेल्या महिन्यात ५४ रुपयांनी विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत करण्यात आली होती.
करोनाच्या संकटामुळं देशात २१ दिवसांचा लॉकडाउन आहे. १४ एप्रिल पर्यंत राहणार आहे. मात्र, हा लॉकडाउन अजून काही दिवस सुद्धा वाढू शकतो. या दरम्यान नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत. लोकांना येणाऱ्या काळात लोकांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थतीत सरकारने विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ६२ रुपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे या अडचणीच्या काळात घरघुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत झालेली घट सामन्यांना दिलासा देणारी आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण
खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी
कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित
निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली
‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा