श्रावणी पदार्थ : अशी बनवा कारल्याची भाजी की नखाणाऱ्याला देखील खावी वाटेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

खाऊगल्ली | श्रावण महिना म्हणलं की शाकाहारी भोजनाचा आग्रह हा त्यासोबतच येतो. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी या महिन्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या भाज्यांच्या रेसिपी घेऊन आलो आहोत. आजची रेसिपी सर्वांना नआवडणाऱ्या कारल्याची आहे. कारलं सर्वांना आवडत नसले तरी या रेसिपी द्वारे बनवलेले कारले सर्वांना नक्कीच आवडेल.

देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच मिळणार गहू तांदूळ

साहित्य |कारली ६ नग , शेंगदाणे १ वाटी , कांदा- १, कोथिंबीर , तेल – आवश्यकते नुसार , जिरं मोहरी – दोन छोटे चमचे , आलं लसूण पेस्ट- २ चमचे , लाल तिखट, धणेपूड – १ चमचा, गरम मसाला २ चमचे, दोन चमचे निंबाचा रस.

भाजपच्या २५० जागा येणार तर मग आम्ही उरलेल्या २८ जागी गोट्या खेळायच्या का : राज ठाकरे

कृती | सर्व प्रथम कारली धुवून घ्यावी. त्यानंतर त्या कारल्याच्या उभ्या फोडी करून त्यामधील बिया काढून घ्या. एका भांडयात पाणी गरम करायला ठेवून त्यात एक चमचा मीठ घालून पाण्याला उखळी आल्यास त्यात कारल्याच्या फोडी टाका. १० मिनिट या फोडी पाण्यावर उखळून घ्या. मिक्सरच्या भांडयात एक उभा चिरलेला कांदा आणि एक वाटी कच्चे शेंगदाणे टाकून मिक्सरवर बारीक वाटून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल टाकून त्यात फोडणीसाठी जिरे मोहरी टाका. त्यानंतर त्या तेलात आलं लसूण पेस्ट, एक छोटा चमचा हळद टाका. मंद आचेवर फोडली लालसर झाल्यावर त्यात मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण घाला. त्यानंतर कढईतील मिश्रण एकजीव करून घ्या आणि त्यानंतर त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. चवीनुसार मीठ घालून कारले चांगले परतून घ्या आणि पानात वाढा.

चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

गिरीश महाजनांच्या पूर पर्यटनाचा विरोधांसोबत नेटकऱ्यांनी घेतला खरपूसर समाचार

शिवस्वराज्य यात्रेच्या मंचावरच अमोल कोल्हेंना विचारला जाब ; राष्ट्रवादीच्या नेत्यांची उडाली धांदल

सेना भाजप युती रवी राणांच्या विजयाचा ठरणार मुख्य अडथळा

विधानसभा निडणूक डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे हे पंकजा मुंडेंवरआरोप करत आहेत : सुरेश धस

Leave a Comment