Breaking | दिलासादायक! पुण्यात आणखी ५ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यातील दिवसभरातील निराशेच्या बातम्यांमध्ये एक दिलासा देणारी बातमी आलीय. नायडू रुग्णालयातून आणखी पाच कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. पाचही नागरिक पूर्वीच्या कोरोनामुक्त अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबातील सदस्य आहेत. अंगणवाडी सेविकेच्या कुटुंबातील सहा सदस्य कोरोनामुक्त झालेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णांची संख्या पोहोचली ३ हजार ५७७ वर

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६९० वर, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

तरुणाईचं मन आणि हृदय लॉकडाऊन करणारी भारताची ‘एक्सप्रेशन क्वीन’

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

 

Leave a Comment