दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी

1
51
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पोटापाण्याची गोष्ट | भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर भारतातील प्रमुख परमाणु संशोधन केंद्र आहे आणि त्याचे मुख्यालय  मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. भाभा एक बहु-अनुशासनात्मक संशोधन केंद्र आहे ज्यात परमाणु विज्ञान, अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्रांचा संपूर्ण  अंतर्भूत असलेल्या प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा आहेत. भाभा मध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. एकूण ४७ जागांसाठी हि भरती होणार आहे. त्यामध्ये प्राथमिक प्रशिक्षणार्थी, तंत्रज्ञानी / सी व तांत्रिक / बी आणि 25 जूनियर रिसर्च फेलोशिप  इत्यादी पडे भरली जाणार आहेत.

एकूण जागा – ४७

1.स्टायपेंडरी ट्रेनी

  • प्लांट ऑपरेटर  ०७
  • लॅब असिस्टंट  – ०४
  • फिटर  – १२
  • वेल्डर – ०१
  • इलेक्ट्रिशिअन – ०४
  • इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – ०४
  • A/C मेकॅनिक – ०१

2. टेक्निशिअन-C (बॉयलर ऑपरेटर) – ०३

3.टेक्निशिअन-B (पेंटर)  – ०१

शैक्षणिक पात्रता-

  1. स्टायपेंडरी ट्रेनी (प्लांट ऑपरेटर):  60% गुणांसह 12वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) उत्तीर्ण.
  2. स्टायपेंडरी ट्रेनी (लॅब असिस्टंट):  60% गुणांसह 12वी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित) उत्तीर्ण  किंवा 10 वी उत्तीर्ण व लॅब असिस्टंट प्रमाणपत्र व ITI.
  3. स्टायपेंडरी ट्रेनी: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI.
  4. टेक्निशिअन-C (बॉयलर ऑपरेटर): (i) 10 वी उत्तीर्ण (ii) प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.
  5. टेक्निशिअन-B (पेंटर): (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (पेंटर)

वयाची अट- 07 ऑगस्ट 2019 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. स्टायपेंडरी ट्रेनी: 18 ते 22 वर्षे
  2. टेक्निशिअन-C (बॉयलर ऑपरेटर): 18 ते 25 वर्षे
  3. टेक्निशिअन-B (पेंटर): 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण- कल्पक्कम & तारापूर

 

Fee: General/OBC- ₹100/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

जाहिरात- https://drive.google.com/file/d/1YYkDlDclgGK5O1OWOekQ26l-NN8cvl7L/view?usp=sharing

इतर महत्वाचे –

Job Opening | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये १२२  जागांसाठी भरती

खुशखबर! केंद्राच्या सशस्त्र पोलीस दलात ‘एवढ्या’ पदांची भरती

या पाच सरकारी विभागांत नौकरीची सुवर्णसंधी

सातारच्या पोलीस हवालदाराची मुलगी झाली IAS, देशात १०८ वा क्रमांक

PSI-STI-ASO पुर्व परीक्षेचे एक महिन्यापुर्वीचे नियोजन…..???

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here