हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Cashback Offers : सध्याच्या महागाईच्या काळात गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याबाबत दिलासा देताना या महिन्यात गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवलेल्या नाहीत. हे लक्षात घ्या कि, बाजारातील काही प्रमुख पेमेंट अॅप्सकडून गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर कॅशबॅक (Cashback Offers) देखील मिळतो. सध्या, बजाज फिनसर्व्ह अॅपवर गॅस सिलेंडरच्या बुकिंगवर 50 रुपयांचा गॅरेंटेड कॅशबॅक मिळेल.
जर आपण बजाज फिनसर्व्ह अॅपद्वारे एलपीजी सिलेंडर बुकिंग करण्यासाठी पेमेंट केल्यास 10% कॅशबॅक मिळेल. यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 50 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तसेच ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कोणताही प्रोमोकोड देण्याची गरज नाही. मात्र ही ऑफर महिन्यातून फक्त एकदाच व्हॅलिड असेल. इथे हे लक्षात घ्या कि, 10% कॅशबॅक मिळवण्यासाठी आपल्याला Bajaj Pay UPI द्वारे पेमेंट करावे लागेल. Cashback Offers
बजाज फिनसर्व्ह अॅपद्वारे अशा प्रकारे बुक करा सिलेंडर
>> सर्वांत आधी बजाज फिनसर्व्ह अॅप उघडा.
>> यानंतर होम पेजवर LPG गॅसवर क्लिक करा.
>> यानंतर सिलेक्ट प्रोव्हायडरच्या पर्यायावर क्लिक करा.
>> यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडरचा पर्याय समोर येईल.
>> आता सर्व्हिस प्रोव्हायडर निवडा. यानंतर ग्राहक क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक टाका.
>> आता बुकिंगची रक्कम सिस्टीमद्वारे सांगितली जाईल.
>> यानंतर बुकिंगची रक्कम भरा.
>> यानंतर 10% कॅशबॅक मिळवण्यासाठी पेमेंट मोडमध्ये बजाज पे UPI निवडा. मात्र, इथे पेमेंट मोड म्हणून बजाज पे वॉलेट, UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेटबँकिंग देखील वापरता येईल.
>> ट्रान्सझॅक्शननंतर लगेच स्क्रॅच कार्ड मिळेल. ही कॅशबॅकची रक्कम (Cashback Offers) आपल्या बजाज पे वॉलेटमध्ये उघडल्याबरोबर जमा केली जाईल. जी पुढील ट्रान्सझॅक्शनसाठी वापरता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.bajajfinserv.in/gas-booking
हे पण वाचा :
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार
Train Cancelled : रेल्वेकडून आज 271 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
Stock Tips : आगामी काळात ‘हे’ 5 स्टॉक देऊ शकतील मोठा रिटर्न, आपल्या प्रोफोलिओमध्ये आजच करा समावेश
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, आजचे दर तपासा
Indian Overseas Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वर मिळणार जास्त व्याज