Wednesday, February 1, 2023

केंद्र सरकार Twitter विरोधात मोठ्या कारवाईच्या तयारीत, IT नियमांबाबत फायनल नोटीस

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था : शनिवारी सकाळी ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या पर्सनल अकाउंट वरून ब्लू (व्हेरिफाईड) पाठवली होती तथापि काही तासानंतर रिटर्न पुन्हा त्यांचा अकाउंट व्हेरिफाय केलं आणि ब्युटिक परत दिली इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या देखील अकाउंट वरून ब्लू टेक हटवली आहे त्यानंतर नवीन आयटी नियमां बद्दल केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्यातील वादावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ट्विटर विरोधात कठोर पणा दाखवत सरकारांना आयटीचा नियमांचे पालन करण्याचा अंतिम इशारा ट्विटरला दिला आहे.

ट्विटर इंडियाला नवीन नियमांचे त्वरित पालन करण्याची अंतिम सूचना देण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे. या सूचनेनुसार ट्विटर या नियमांचे पालन करण्यात यशस्वी ठरल्यास आयटी अधिनियम 2000 च्या कलम 79 अन्वये दायित्वाची सूट मागे घेतली जाईल आणि ट्विटरवर आयटीआय आणि भारताच्या इतर दंडात्मक कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा ट्विटरला देण्यात आला आहे.

- Advertisement -

भारत सरकारने ट्विटरला नवीन आयटी नियमांचे पालन करण्याची अंतिम सूचना पाठवली आहे. या नोटीसमध्ये सरकारने ट्विटरला स्पष्टपणे सांगितलं आहे की त्यांनी 26 मेपासून सोशल मीडियासाठी लागू केलेल्या अटींचे त्वरित पालन केले पाहिजे आणि जर ट्विटर तसं करत नसेल तर सरकार ट्विटर वर कायदेशीर कारवाई देखील करू शकते.

यापूर्वीदेखील गुगल फेसबुक आणि व्हॉट्सऍप सारखा दिग्गजांनी नव्या आयटी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने वैधानिक अधिकारी नियुक्त करण्यास सहमती दर्शवली होती परंतु ट्विटर न नियमांचं पालन करण्यास नकार दिला.