महिला दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संवेदेनशीलता; मंत्रालयात येणाऱ्या महिलांना लिहले खास पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या ८ मार्चला सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची संवेशीलता दिसून आली. महिला दिनानिम्मित मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेला मुख्यमंत्री ठाकरेंनी खास पत्र देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एक गुलाबाचे फुल आणि हे पत्र देऊन पहिल्यांदाच मंत्रालयात येणाऱ्या महिलांचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपल्या पात्रातून उद्धव ठाकरेंनी महिलांच्या समाजातील योगदानासाठी आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली आहे. संजय मिस्कीन या ट्विटर युझरने याबाबत माहिती देत आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे हे पत्र पोस्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहलेलं हेच ते पत्र…

WhatsApp Image 2020-03-06 at 7.05.17 PM

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment