कर्नाटक नंतर या राज्यातील सरकार पडण्याची भाजपची तयारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुरूग्राम (हरियाणा) | कर्नाटक सरकार खिळखिळ्याकेल्यानंतर आता भाजप मध्य प्रदेशातील सरकार पाडण्याची तयारी करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे. कारण मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनी मध्य प्रदेश मधील काँग्रेस आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने काँग्रेसच्या अंगावर काटा उभा राहिला असून त्यांनी आता आपल्या पक्षाच्या आमदारांना गोजरायला सुरुवात केली आहे.

कर्नाटकात राजीनामा दिलेल्या आमदारांचे फडणवीस कनेक्शन ; आज मुंबईत होणार भेट

भाजपची १५ वर्षांची सत्ता उलथवून काँग्रेस या ठिकाणी सत्तेवर रूढ झाले आहे. काँग्रेसचे कमलनाथ हे सध्या मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान आहेत. सत्ता सोडल्यानंतर काहीच दिवसात मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काँग्रेस पाच वर्ष सत्तेत राहीलच असे ठामपणे सांगता येणार नाही. कारण त्यांचे लोकच त्यांचे सरकार पाडतील असे भाकीत त्यांनी केले होते.

विश्वचषक २०१९ | भारत ठरला ‘१ नंबर’ ; या देशांत रंगणार सेमी फायनलचे सामने

दरम्यान २३० सदस्यांच्या मध्यप्रदेश विधानसभेत भाजपचे १०९ सदस्य आहेत. तर काँग्रेसचे ११४, सपा १, बसपा २, अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल आहे. यापैकी सपा , बसपा आणि ४ अपक्ष सात आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी सरकार पडण्याची स्थिती मध्य प्रदेशात देखील आहे.

मोहिते पाटलांच्या अकलूजमध्ये तुकोबाचा मुक्काम ; पहा गोल रिंगण आणि विजयसिंहांचे Exclusive फोटो

माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदे शिवसेनेच्या वाटेवर!

नवणीत राणा यांनी केली शेतात जाऊन पेरणी, पहा फोटो

महेश लांडगेंना पराभूत केल्या शिवाय शेंडीची गाठ बांधणार नाही

विधानसभा निवडणूक २०१९ : बीडनंतर महाराष्ट्रातील या मतदारसंघात चुलत्या पुतण्याची युद्धाची तयारी

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर ; इकडे सरकार पडणार!

Leave a Comment