अबब! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १.५० लाखांवर पोहोचली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना विषाणूने जगभर थेमान घातले आहे. चीन मधील वुहान येथून सुरवात झालेल्या कोरोना विषाणूने आता संपुर्ण जगालाच विळखा घातला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १.५० लाखांवर पोहोचली आहे.

एका जागतीक रिपोर्ट अनुसार एकट्या चीन मध्ये तब्बल ८० हजार कोरोनारुग्न आहेत. चीन नंतर इटलीचा नंबर लागत असून इटलीत २४ हजार कोरोना बाधीत रुग्न सापडले आहेत. त्यानंतर इरान, स्पेस, युके येथे प्रत्तेकी १४ हजार, ७ हजार, १ हजार ३०० असे कोरोना रुग्न सापडले आहेत. या व्यतिरिक्त अन्य देशांतील रुग्न पकडून हा आकडा दीड लाखांच्या घरात जातो आहे.

जगभरात कोरोनामुळे आत्तापर्यंर पाच हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इटलीत १८०९ तर चीन मध्ये ३१९९ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत असून आता आंतरराष्ट्रीय पातळीवर खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाला घाबरण्याचे कारण नाही मात्र योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितके जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा

Leave a Comment