मुंबई | भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १२६ वर गेला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तमहाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात एकुण ४० कोरोना रुग्न सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. Coronavirus Latest Maharashtra Update
हाती आलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने १७ मार्च ते ३१ मार्च पर्यंत लांब पल्ल्याच्या गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जवळपास एकुण २२ रेल्वेगाड्या बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र कोणत्या गाड्या बंद राहतील हे अद्याप समजू शकलेले नाही. Coronavirus Latest Maharashtra Update
दरम्यान, आज सकाळीच महाराष्ट्रात कोरोनामुळेच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्य मंत्रीमंडळाची बैठक बोलावण्यात आली असून शासनाकडून मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
ब्रेकिंग बातम्या आता थेट मोबाईलवर मिळवा. आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करा आणि लिहा Hello News
हे पण वाचा –
करोनामुळं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिट झालं ५० रुपयाला; लोकलला सुद्धा लागू शकतो ब्रेक
करोनामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित
करोनाला फाट्यावर मारत धोनीने मारली बाईकवरून रपेट; पहा व्हायरल व्हिडिओ!
करोनामुळे महाराष्ट्रातील ‘ही’ देवस्थानं भाविकांसाठी बंद
‘या’ देशात चीनपेक्षा जास्त वेगाने पसरतोय कोरोना! २४ तासात सापडले ३५९० रुग्न