नागपूरमध्ये १९ वर्षीय मुलीवर बलात्कार, क्रूरतेमध्ये निर्भया कांडाची पुनरावृत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नागपूरमध्ये झालेल्या एका बलात्कारात दिल्लीतील निर्भया कांडाची पुनरावृत्ती झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नागपूरमधील एका व्यक्तीने १९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिच्या खासगी भागात लोखंडी गज टाकल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. ही घटना २१ जानेवारी रोजी घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने  मुलीच्या तोंडात कापडाचा तुकडा कोंबून ती बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

रजनीकांत बियर ग्रील्सच्या मॅन vs वाइल्ड शोमध्ये दिसणार! बांदीपूर जंगलात होणार चित्रीकरण

विराट कोहलीचा जिममधील ‘स्टंट व्हिडिओ’ सोशल मीडियावर व्हायरल!

महेंद्रसिंग धोनीला आम्ही आजही मिस करतो, बसमधील त्याच्या जागेवर कुणीच बसत नाही..