अल्युमिनियम फॉईलमध्ये जेवण पॅक करता , सावधान !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । जेवण गरम राहावे म्हणून ते अल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करून घेतले जाते . परंतु अल्युमिनियम फॉईलच्या वापराने काही गंभीर आजारांचा धोका अधिक असतो .

अभ्यासकांनी केलेल्या प्रयोगांच्या आधारे आजकाल न्युज पेपर किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये पोळ्या बांधून देण्यापेक्षा फॉईल पेपर मध्ये दिल्या जातात. अन्न हे प्लास्टिक टिफिन मध्ये देणे देखील टाळावे . काचेच्या किंवा धातूच्या टिफिनचाच वापर अधिक आरोग्यदायी आहे. पाणी देखील धातू किंवा काचेच्या बाटलीत साठवावे .

images (1)

अल्यूमुनियम फॉईलमध्ये अन्न बांधल्याने अल्युमिनियमचे तत्व त्यात मिसळले जातात . हे शरीराला अपायकारक असतात . याचा थेट परिणाम मेंदूवर देखील होतो. याने अल्झायमर सारखा आजार होण्याची शक्यता असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे . तसेच हार्मोनल इम्बॅलन्ससह वाढत्या वयाच्या मुलांना देखील प्रभावित करू शकतात .

Leave a Comment