बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला

0
67
Untitled design
Untitled design
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,
सांगलीहून मिरजेकडे जाणाऱ्या शहरी बस वाहतुकीच्या बसचा स्टेरिंग रॉड अचानकपणे तुटल्याने बस दुभाजकावर आदळली. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. शहरी बस वाहतूक विभागाची बस हि सांगलीतून मिरजेकडे जात होती. सदरची बस भरती हॉस्पिटलसमोर आल्यावर बसचा स्टेरिंग रॉड अचानकपणे तुटला.त्यामुळे बस दुभाजकावर आदळली. सुदैवाने बसमधील २७ प्रवासी सुखरूप आहेत. त्यांना कोणतीही हानी झाली नाही. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. अपघातात बसचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here