व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Earn Money : ‘या’ नंबरची नोट मिळवून देईल लाखो रुपये, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Earn Money : प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो. मात्र जर आपल्याला या छंदा द्वारे पैसे कमवायची संधी मिळाली तर… आज आपण अशाच एका संधी बाबत चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये कोणतीही गुंतवणूक न करताही पैसे मिळवता येतील. वास्तविक, अनेक लोकांना जुनी नाणी जमा करण्याची आवड असते. जर तुम्हालाही असा काहीसा छंद असेल तर तुम्हांला घरबसल्या भरपूर कमाई करता येईल. मात्र त्यासाठी तुमच्याकडे 786 नंबर असलेल्या 1, 5, 10, 20, 50 किंवा 100 किंवा 2000 रुपयांच्या नोटा असाव्या लागतील. चला तर मग याविषयी जाणून घेऊयात…

ज्या लोकांना अशा नोटा जमा करण्याची आवड आहे, ते आपल्याकडे असलेल्या अशा नंबरच्या नोटा विकून भरपूर पैसे कमावू (Earn Money) शकतात. आजकाल अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्यावर असे नंबर असलेल्या नोटा विकल्या जातात. इंडिया मार्ट, ई-बे, क्विकर सारख्या वेबसाइटवर नोटा विकता येईल.

Earn Money Idea: आपके पास है 786 नंबर का नोट? तो मिलेंगे 3 लाख रुपये, जानिए कैसे होगी तगड़ी कमाई

आता आपल्या मनात असा प्रश्न नक्कीच आला असेल की, या नंबरसाठी इतके पैसे कसे मिळेल ? वास्तविक, इस्लाम धर्मामध्ये 786 या नंबरला खूप महत्त्व आहे आणि इस्लामी लोकं याला खूप पवित्र मानतात. याबाबत वेगवेगळ्या धार्मिक तज्ञांची मते वेगवेगळी आहेत. यामुळेच बहुतेक सर्व समुदायातील लोकं याला भाग्यवान नंबर मानतात. Earn Money

Exchange an old note with 786 serial number and become a lakhpati - Know how

नोटा कशा आणि कुठे विकता येतील ?

यासाठी http://www.ebay.com वर जा.
आता मेन पेजवर ‘सेलर’ म्हणून स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.
आता साइटवर तुमच्या नोटेचा स्पष्ट फोटो अपलोड करा.
जुन्या नोटा आणि नाणी घेण्याची आवड असलेल्या लोकांना Ebay तुमची जाहिरात दाखवेल.
आता ज्यांना या नोटा खरेदी करण्यात रस आहे अशी लोकं तुमच्याशी संपर्क करतील.
यानंतर, तुम्ही तुमच्यानुसार येथे टोल भरून नोटा विकू शकता.

Ebay च्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करून आपल्याला 786 नंबर असलेल्या नोटा विकता येईल. यासाठी आपल्याला भरपूर पैसेही मिळू शकतील. आतापर्यंतअशा नोटांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतची बोली लावली गेली आहे. Earn Money

Rare Indian One Hundred Rupee Note , Number 786 - Arts - Antiques in  Guwahati, 158361986 - Clickindia

हे पण वाचा :

वाढत्या उकाड्यात औरंगाबादकरांनी ‘ईतक्या’ कोटींच्या आईस्क्रीमवर मारला ‘ताव’ 

Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!

PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन

PM Kisan : CSC मध्ये e-KYC करण्यासाठी द्यावे लागतात पैसे, फ्रीमध्ये कसे करावे ते पहा

Stock Market : भारतीय शेअर बाजारात सतत घसरण का होते आहे ??? त्यामागील कारणे समजून घ्या