हृदयाची काळजी असेल तर आठवड्यातून “इतकी”अंडी खा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही काळापूर्वी झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने हृदय रोगाचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी करता येतो. संशोधकांचा असा विश्वास आहे की जर लोक आठवड्यातून कमीत कमी ३ ते ६ अंडी खात असतील तर ते मोठ्या प्रमाणात हृदयविकारापासून वाचू शकतात. चिआ एकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या फुवाई हॉस्पिटलमध्ये शिया आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हा अभ्यास केला आहे.

हृदयरोगाचा धोका होतो कमी :
या अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक दर आठवड्याला ३ ते ६ अंडी खातात त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो. तथापि, अंड्यांचे जास्त सेवन करणेदेखील हानिकारक असल्याचे समोर आले आहे.

संशोधक, विशेषत: आठवड्यात १ पेक्षा जास्त अंडी सेवन करणे कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसीजसाठी २२ टक्के जास्त धोकादायक आहे. अंड्यांच्या सेवनाचे परिणाम कार्डिओ व्हॅस्क्युलर डिसीजच्या विविध प्रकारांमध्ये भिन्न असल्याचे संशोधकांनी नोंदविले आहे.

कमीत कमी अंडी सेवन करणे देखील हानिकारक आहे:
संशोधकांनी असे सांगितले की ज्यांनी जास्त प्रमाणात अंडी सेवन केली त्यांना कोरोनरी हार्ट डिसीज आणि इस्केमिक स्ट्रोकचा जास्त धोका असतो, तर जे आवश्यकतेपेक्षा कमी अंडी सेवन करतात त्यांच्यात हेमोग्राफिक स्ट्रोकचा जास्त धोका असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार पार, कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा

करोनामुळं देशभरात तब्बल ५२ टक्के नोकऱ्या जातील?

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी मास्क घालून स्वतःच चालवली गाडी

मिस इंग्लंडचा मुकुट उतरवून ‘ही’ भारतीय सुंदरी बनली डाॅक्टर

Leave a Comment