राज्य सरकारची मोठी घोषणा! वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द, यापुढे ‘वन स्टेट वन मेरिट’

मुंबई । राज्यात वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. 70:30 कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून तसंच शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकार ही कोटा पद्धत रद्द करत असल्याचं अमित देशमुख म्हणाले. तसंच यापुढे ‘वन स्टेट वन मेरिट’ राहिल असंही देशमुख यांनी … Read more

साक्षरतेमध्ये केरळ अव्वल क्रमांकावर, तर महाराष्ट्राने पटकावला ‘हा’ क्रमांक

नवी दिल्ली । देशात साक्षरतेमध्ये याही वेळेस केरळ राज्य आघाडीवर आहे. केरळने साक्षरतेमध्ये पहिला क्रमांक कायम ठेवला आहे. नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफीसने शिक्षणासंदर्भातील रिपोर्ट जाहीर केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, दक्षिणेकडील आंध्र प्रदेश हे राज्य देशात साक्षरतेमध्ये सर्वात पिछाडीवर आहे. याशिवाय साक्षर राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या ५ राज्यात स्थान मिळवू शकलेला नाही. महाराष्ट्र या … Read more

तुम्ही माझे मितवा आहात; माजी विद्यार्थ्याचे शाळेतल्या शिक्षकाला पत्र

शिक्षकदिन विशेष | आज ५ सप्टेंबर अर्थात शिक्षकदिन. माझ्या शैक्षणिक क्षेत्रात मला थोडे उशीरा भेटले पण योग्य वयात योग्य समज देऊन योग्य दिशा दाखवणारे माझे शिक्षकरूपी वडील भेटले ते म्हणजे सध्याचे यशवंत हायस्कूल कराड चे मुख्याध्यापक श्री पाटील डी.डी.सर सर, तुम्ही माझ्या आयुष्यात उशीरा भेटलात पण योग्य वयात योग्य समज देऊन योग्य ती दिशा मला … Read more

NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याविषयीची ६ राज्यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली । NEET आणि JEE (Main) या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी ६ राज्यांच्या मंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षा घेण्यासाबाबतच्या निर्णयाला आव्हान देत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. शुक्रवारी यावर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. परीक्षांदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचं ६ राज्यांच्या मंत्र्यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद करण्यात आलं होतं. न्यायमूर्ती … Read more

शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात ‘फुटकी पाटी’ आंदोलन; ऑनलाईन शिक्षणाला पर्याय देण्याची मागणी

पुणे प्रतिनिधी | कोरोनाच्या साथीने जगभर कहर केला आहे आणि या साथीला आटोक्यात आणण्याचा रामबाण उपाय समजून सतत टाळेबंदी केली जात आहे. यामुळे गरीब, दलित व कष्टकर्‍यांचा जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यातच या घटकातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. कारण ऑनलाईन शिक्षण हा सध्याच्या शिक्षण पद्धती मधील परवलीचा शब्द … Read more

ऑनलाईनमुळे वंचितांचे शिक्षण झाले ऑफलाईन, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला होणार ‘ फुटकी पाटी आंदोलन’

पुणे प्रतिनिधी | कोरोना या साथीने जगभर कहर केला आहे आणि या साथीला आटोक्यात आणण्याचा रामबाण उपाय समजून सतत टाळेबंदी केली जात आहे. यामुळे गरीब, दलित व कष्टकर्‍यांचा जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यातच या घटकातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. कारण ऑनलाईन शिक्षण हा सध्याच्या शिक्षण पद्धती मधील परवलीचा … Read more

शाळा व महाविद्यालये बंद पडल्यामुळे सरकार सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्मार्टफोन देत आहे, या दाव्याचे सत्य जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण ही जाहिरात पाहिली असेल किंवा वाचली असेल कि कोरोनाव्हायरसमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद पडल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे.त्यामुळे सरकार सगळ्या विद्यार्थ्यांना एंड्रॉइड स्मार्टफोन (Free Android Smartphone) देणार आहे. तर या जाहिराती मागची सत्यता जाणून घ्या. कारण ही बातमी दिशाभूल करणार्‍या जाहिरातीशिवाय आणखी काही नाही. #PIBfactcheck ने ही जाहिरात … Read more

‘NEET आणि JEE परीक्षा दिवाळीनंतर घ्या!’; सुब्रमण्यम स्वामींचा पंतप्रधान मोंदीना फोन

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयानं NEET आणि JEE परीक्षा घेण्याला परवानगी दिली. मात्र, NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी-पालक वर्तुळातून होत आहे. त्यामुळं भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. स्वामी यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. “NEET आणि JEE परीक्षा … Read more

महागड्या ऑनलाईन शिक्षणावर सातारकर तरुणांनी शोधला भन्नाट उपाय

ऑनलाईन बिनलाईन | कोरोना महामारीमुळे समाजातील अनेक घटकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा घटक आहे शिक्षण. गाव-खेडं असुदे किंवा मोठी शहरं, दुर्गम आदिवासी पाडे असोत किंवा मेट्रो सिटीज – सर्वांनाच ऑनलाईन शिक्षणाचा बदल स्वीकारावा लागत आहे. साताऱ्यातील सुगत लर्निंग अकॅडमीने या अडचणीतही अधिक विद्यार्थ्यांना माफक पैशांत शिक्षण देण्याचं व्रत हाती घेतलं आहे. … Read more

एकदा विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतरचं केंद्रानं NEET आणि JEE परीक्षेसंबंधी अंतिम निर्णय घ्यावा- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा NEET आणि JEE परीक्षेसंदर्भांत आपलं मत मांडलं आहे. NEET आणि JEE परीक्षेसंबंधी विद्यार्थ्यांशी चर्चा करा आणि त्यांनी सहमती दर्शवल्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा असा सल्ला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सरकारने सर्व पक्षांशी चर्चा करत उपाय शोधला पाहिजे असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त … Read more