महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा! शेवटचे सेमिस्टर सोडून सर्व परीक्षा रद्द- उदय सामंत

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम होता. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या निर्देशांनुसार … Read more

रोहित पवारांच्या प्रयत्नांना यश; पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन आज पहिली बस होणार रवाना

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. एमपीएससी स्टुडंट्स राईट्स चे … Read more

[स्पर्धा परीक्षा] नवीन पदभरती – ‘शासन निर्णय आणि आपण…’              

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) वा इतर सरळ सेवा भरतीची तयारी करत असलेल्या आणि विशेषतः आपल्या स्वप्नपूर्ती साठी अन्य गोष्टींपासून स्वत:ला दूर ठेवत आलेल्या विद्यार्थी मित्र-मैत्रीणींना मनापासून विनंती करायची आहे की, करोना पार्श्वभूमी वरती राज्याच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात जो शासन निर्णय आला आहे; त्यातील मुद्दा क्रमांक १४ तील ‘नवीन पद भरती करू नये’ या शब्द प्रयोगाने … Read more

जातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste) – हिंदूंना आपल्या धर्माबद्दल जागरुक करणारं चिंतन

भाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी ‘तत्व’ (principles) आणि ‘नियम’ (rules) यांच्यातला फरक स्पष्ट केला आहे. धर्म हा तत्वांचा भाग असला पाहिजे. त्याने सर्व गोष्टींचे नियम ठरवून देता कामा नये. शास्त्र आणि स्मृतींमधे अडकलेला हिंदु धर्म हा एक नियमांचं गाठोडं बनला आहे त्यामुळे त्याला या स्वरूपातून मुक्त करणं गरजेचं आहे असं ते म्हणतात.

विद्यापीठ आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर होणार- उदय सामंत

मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा 1 जुलै ते … Read more

उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलीय? विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करा

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या व नौकरीस इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाईन लिंक करावे. असे आवाहन परभणीचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांनी केले आहे. नौकरीसाठी सेवायोजन कार्यालयाकडे नांव नोंदणी केलेल्या … Read more

NEET आणि IIT-JEE (Main) परीक्षेच्या तारीखा ठरल्या; आता ‘या’ महिन्यात होणार परीक्षा

नवी दिल्ली । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि IIT-JEE (Main)या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी केली आहे. आज मंगळवारी ५ मे रोजी डॉ. पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांसोबत एका वेबिनारचे आयोजन केलं होत. त्यांनी आज विद्यार्थ्यांशी टि्वटरवर लाइव्ह साधत NEET आणि IIT-JEE या दोन्ही परीक्षा … Read more

टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने उद्योग सुरू करा – नाना पटोले

भंडारा प्रतिनिधी । टाळेबंदीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नव्या अधिसूचनेनुसार टाळेबंदी शिथिल करून रोजगार देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील लहान मोठे उद्योग तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्यात कोणीही उपाशी राहणार नाही याची दक्षता घेत जिल्ह्यात धान्य पुरवठा योग्य पध्दतीने करण्यात यावा तसेच पोलीस पाटील व ग्राम … Read more

UPSCची पूर्व परीक्षा पुढे ढकलली

नवी दिल्ली । यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्यात आली आहे. ३ मे रोजी संपणारा देशातला लॉकडाऊन कालावधी १७ मे पर्यंत वाढवण्यात आला आणि त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निर्णय जाहीर केला. ३१ मे रोजी ही परीक्षा पार पडणार होती. ४ मे रोजी लॉकडाउनच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी निर्बंध … Read more

NEET, JEE परीक्षांची तारीख ‘या’ दिवशी जाहीर होणार

नवी दिल्ली ।  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि JEE Main या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक करणार आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा … Read more