पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची संधी; Union Bank of India मध्ये भरती जाहीर

Union Bank Of India

करिअरनामा ऑनलाईन । बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 27 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया पद संख्या – 33 … Read more

क्रिकेट खेळत खेळत त्यानं मारली UPSC मध्ये सेंच्युरी; सातारचा ओंकार बनला IAS ऑफिसर

Omkar Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण आपली आवड जप्त जप्त ध्येयही गाठण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते ध्येय पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करत असतो. क्रिकेट खेळण्याचं प्रचंड प्रेम मात्र, मोठं होण्याचं स्वप्न बाळगलेल्या सातारा जिल्ह्यातील सनपाने गावातील ओंकार मधुकर पवार याने आपलं स्वप्न पूर्णत्वास उतरवलंय. क्रिकेट खेळत खेळत ओंकारने UPSC परीक्षेत आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवलं … Read more

पोलीस भरतीत आता तृतीय पंथीयांनाही मिळणार संधी; मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

Bombay High Court Police Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पोलीस भरतीत तृतीय पंथीयांना संधी मिळावी याबाबत उच्च न्यायालयात शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय घेतला. पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र पर्याय ठेवण्यास तयारी असल्याची माहिती राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यानंतर आता न्यायालयाने सरकारला नियमावली सुधारण्याचे आदेश … Read more

केंद्र सरकारने अल्पसंख्याक मुलांची शिष्यवृत्ती सुरू करावी : झाकीर पठाण

Scholarship Minority Children

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मागील अनेक वर्षापासून देशातील अल्पसंख्याक समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे. आर्थिक कारणाने त्यांचे शिक्षण बंद पडू नये म्हणून सुरू असलेली शिष्यवृती केंद्र सरकारने अचानक बंद केली. यामुळे मुस्लिम मुलांच्या शिक्षणावर परिणाम होवू लागला आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलावर हा अन्याय आहे. तेव्हा सदरचा निर्णय केंद्र शासनाने त्वरित मागे घेवून शिष्यवृत्ती पुन्हा … Read more

12 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी!! SSC अंतर्गत 4500 जागांवर मेगाभरती

SSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 12 वी उत्तीर्णांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. SSC CHSL अंतर्गत ४५०० जागांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कर्मचारी निवड आयोग विविध मंत्रालये/विभाग/ कार्यालयांमध्ये विविध विभागीय लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 जानेवारी 2023 ही … Read more

‘हि’ आहेत जगभरातील सर्वात उत्तम 10 Engineering Colleges

best engineering colleges

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – जर तुम्ही इंजिनिअरिंगला (Engineering Colleges) प्रवेश घेऊ इच्छिता आणि या फिल्डमध्ये करिअर करू इच्छिता तर आज आम्ही तुम्हाला या क्षेत्रातील इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये जगभरातील 10 प्रसिद्ध कॉलेजविषयी (Engineering Colleges) माहिती देणार आहोत. या कॉलेजमध्ये तुम्ही तुमचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकता. हे 10 कॉलेज इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या शिक्षणामध्ये जगभरात प्रसिद्ध आहेत. … Read more

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

bank of maharashtra (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेतील नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 551 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 23 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बँक – बँक … Read more

गुरूवारी 8 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job

सातारा | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे गुरुवार दि. 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. याचा जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे. या मेळाव्यात … Read more

मुंबई मेट्रो मध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

mumbai metro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध (MMRCL Recruitment 2022) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 जानेवारी 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. संस्था – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पद संख्या – 21 पदे … Read more

तब्बल 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत लिहिली भगवद्गीता

Karad Shikshan Mandal Sanstha Student

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड येथील शिक्षण मंडळ संचालित सांस्कृतिक विभागामार्फत प्रतिवर्षी (कै.) अनंत श्रीधर भागवत यांच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय भगवद्गीता पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी शताब्दीनिमित्त शिक्षण मंडळाच्या वतीने टिळक हायस्कूलच्या प्रांगणात पाच मिनिटांत हस्तलिखित भगवद्गीता हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेच्या चार माध्यमिक शाळांतील 740 विद्यार्थ्यांनी 5 मिनिटांत भगवद्गीतेतील 740 श्लोक लिहून जागतिक … Read more