8 वी पास उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

indian post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. इंडिया पोस्ट येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एम.व्ही.मेकॅनिक (कुशल), एम.व्ही. इलेक्ट्रिशियन, चित्रकार, वेल्डर, सुतार ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17ऑक्टोबर 2022 ही … Read more

मुख्याधिकारी रमाकांत डाकेची मुलाखत घेण्यासाठी 40 जणांची टीम

कराड । येथील टिळक हायस्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची 40 विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली. शिकून उच्चपदस्थ अधिकारी होत असताना, कोण- कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्याचबरोबर उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी कोणत्या प्रयत्न करावे लागतात, याची माहिती विद्यार्थ्यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन जाणून घेतली. टिळक हायस्कूलमधील इयत्ता आठवीच्या हिंदी विषयाच्या … Read more

SBI मध्ये 1673 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

sbi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। बँकेत नोकरी करणार्यांना सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 1673 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 12 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. एकूण तीन टप्प्यात या भरतीची … Read more

कराडच्या कोटा अकॅडेमीचे MH CET व NEET परीक्षेत घवघवीत यश

कराड | राज्यातील इंजिनिअरिंग आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा एम. एच. सीइटीचा निकाल जाहीर झाला. यावर्षीच्या एम. एच. सीइटी परीक्षेमध्ये 90 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 10 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये 99.83 % गुण मिळवून प्रथम क्रमांक आलेला आहे. 85 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 12 विद्यार्थी आहेत. 80 टक्केपेक्षा अधिक गुण मिळवणारे 2 विद्यार्थी आहेत. … Read more

SSC CGL अंतर्गत 20,000 जागांसाठी बंपर भरती; असा करा अर्ज

SSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग सीजीएल (SSC CGL Recruitment 2022) अंतर्गत काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक / अधीक्षक, विभागीय लेखापाल, … Read more

देशातील इंजिनियर्सना सरकारी नोकरीची संधी; UPSC करणार 327 पदांवर भरती

UPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। संघ लोकसेवा आयोगाने रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात जारी केली आहे. या भरती अंतर्गत विविध पदांच्या ३२७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये , मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 4 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची … Read more

हाणामारी भोवली : जिल्हा परिषद शाळेच्या दोन्ही महिला शिक्षिका निलंबित

Satara ZP

सातारा | गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दोन महिला शिक्षिकांमध्ये मारहाणीची घटना घडली होती. दोन्ही महिला शिक्षकांनी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीही दाखल केलेल्या होत्या. त्यानंतर आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दोन्ही शिक्षिकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील भरतगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षिका … Read more

NHM अंतर्गत बंपर भरती; असा करा अर्ज

NHM

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत सहाय्यक प्राध्यापक/ वरिष्ठ सल्लागार, वरिष्ठ निवासी /सल्लागार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट / PSW / मानसोपचार नर्स, प्रोजेक्ट को ऑडिकटर, डेटा एंट्री ऑपरेटर, समुपदेशक, परिचर ही पदे भरली जातील. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने … Read more

भारतीय हवामान विभागामध्ये नोकरीची संधी; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतीय हवामान विभागामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक-III, प्रकल्प वैज्ञानिक-II, प्रकल्प वैज्ञानिक-I, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 9 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. विभाग – … Read more

कोळेवाडी शाळेच्या शिक्षिका शोभा चव्हाण यांचा सन्मान

कराड | कोळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षिका श्रीमती शोभाताई अरुण चव्हाण यांना ‘रोटरी क्लब ऑफ मलकापूर’ यांच्या वतीने दिला जाणारा नेशन बिल्डर अवॉर्ड – 2022 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधत सोमवार दि. 12 सप्टेंबर रोजी हा शिक्षक सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व शिल्ड असे … Read more