सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! MPSC अंतर्गत 228 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

MPSC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. एमपीएससीद्वारे गट क पदांसाठी 228 जागांवर भरती होणार आहे. त्यासाठी एमपीएससीकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे तरूणांनी लवकरात लवकर आपला अर्ज दाखल करावा. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून शेवटची तारीख २२ ऑगस्ट आहे. परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व … Read more

कराडात लोकशाही आघाडीच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र. 118 तील 20 मुलं आणि 18 मुली अशा एकूण 38 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. कराड नगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आणि लोकशाही आघाडीच्या मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला कराड … Read more

अबब!! सफाई कर्मचाऱ्याची नोकरी अन् 8 लाख पगार; लगेच Apply करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।आपल्या देशात दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. अनेकांना तर शिक्षण घेऊनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. अशा बेरोजगार तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. खरं तर काम सफाई कामगार म्हणून आहे पण पगार मात्र तब्बल ८ लाख रुपये आहे. धक्का बसला ना ?? पण होय, ऑस्ट्रेलिया मध्ये हि नोकरीची संधी असून तुम्ही देखील यासाठी … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF अंतर्गत 323 पदांची भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत येणाऱ्या हेड कॉन्स्टेबल आणि ASI पदांसाठी एकूण 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- सीमा सुरक्षा … Read more

बँकेत नोकरी शोधताय?? Exim Bank अंतर्गत भरती सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. एक्झिम (Exim Bank Recruitment 2022) बँक अंतर्गत कंत्राटी अधिकारी (OC) पदाच्या एकुण 19 रिक्त जागेसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑगस्ट 2022 आहे. संस्था एक्झिम बँक पदाचे नाव – कंत्राटी अधिकारी (व्यवसाय विकास … Read more

पाचगणीत शाळेला भूस्खलनाचा धोका, विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याचे आदेश

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील दांडेघर येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलचे वरच्या बाजूच्या डोंगराला मोठमोठ्या भेगा पडल्याने शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. तसेच याठिकाणी भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असल्याने महसूल विभागाने या ठिकाणाचा पंचनामा करत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दांडेघर गावच्या हद्दीत … Read more

पुस्तके वाचून अनुभव समृध्द ज्ञान मिळवावे : आदर्श पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी विद्यार्थिनींनी ठराविक चाैकटीत न राहता वेगवेगळ्या कला आत्मसात कराव्यात. आपले जीवन जगत असताना, त्या कलांचा आपल्या जीवनात अवलंब करावा. पुस्तके वाचून अनुभव समृद्ध व्हावे. तसेच ज्ञान सातत्याने मिळवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन हॅलो महाराष्ट्र न्यूजचे संपादक आदर्श पाटील यांनी केले. श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित कन्याशाळा मलकापूर येथे विद्यार्थिनी व … Read more

शिक्षकांनो बदलीसाठी 27 जूनपर्यंत ॲपवर माहिती भरा : विनय गाैडा

Satara ZP

सातारा | जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असून येत्या आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. या प्रक्रियेत बदलीसाठी पात्र असणाऱ्या शिक्षकांना 27 जूनपर्यंत ऑनलाइन ॲपवर माहिती भरण्याची मुदत दिली आहे, असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कुठेही तक्रार राहू नये, यासाठी या ॲपची निर्मिती … Read more

वडीलांचे छत्र हरवल्यानंतरही स्वराने गाठली गुणांची शंभरी..!

सातारा | दहिवडी (ता.माण) येथील रयत शिक्षण संस्थेचे परशुराम महादेव शिंदे कन्या विद्यालयात इयत्ता दहावीत विद्यार्थिनी कु.स्वरा दिपक टकले शिकत होती. बोर्ड परिक्षाच्या तोंडावर तिचे वडील दीपक टकले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला होता. अशा परिस्थितीतही कु. स्वराने मोठ्या धैर्याने स्वत:ला सावरत जिद्दीने अभ्यास करत पैकीच्या पैकी गुण मिळवले. स्वराने … Read more

‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच मराठी शाळांबाबत शिवसेनेचा दृष्टीकाेन; भाजप आमदाराची मुख्यमंत्र्यांवर पत्राद्वारे टीका

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे विधान परिषद निवडणुकीमुले राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात भाजपकडून शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न केले जात असताना भाजपच्या एका आमदाराने मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांच्या मुद्दयावरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. “मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळे ठोकण्यात येत असून ‘रोज मरे त्याला कोण रडे?’अशा दृष्टीकोनातून सत्ताधारी मराठी … Read more