कराड तालुक्यातील 925 चिमुकल्यांना मिळाला छान छान खाऊ

Karad Children News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील तब्बल मध्यम व तीव्र कुपोषित 925 चिमुकल्यांना नुकतेच पोषण पोटलीचे वाटप करण्यात आले. अन्नदा संस्था ठाणे, महिला विकास व शिशू संस्कार केंद्र मुंबई, ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था, ओंड यांच्या माध्यमातून कराड तालुका पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यक्षेत्रातील मध्यम व तीव्र कुपोषित बालकांना खाऊ व … Read more

वैद्यकीय महाविद्यालयात पैसै घेवून प्रवेश? बनावट गुणपत्रक बनवल्याचे उघड

दहिवडी | मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल या वैद्यकीय महाविद्यालयात (Medical College) कमी गुण असणाऱ्यांना पैसे घेऊन आणि बनावट गुणपत्रक तयार करुन बीएएमएस अभ्यासक्रमाला प्रवेश (Admission) दिले असल्याच्या तक्रारीची सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. सदर प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या (Fake Document) आधारे प्रवेश दिल्याचे निष्पन्न झाल्याने वडूज पोलीस … Read more

राज्यातील शाळांना 2 मे पासून सुट्टी; वाचा पुन्हा कधी सुरू होणार शाळा?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सर्व शाळांना 2 मे पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून 13 जून रोजी शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर विदर्भातील शाळा वाढत्या उन्हामुळे 27 जून पासून सुरू होतील. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. या निर्णयानुसार सोमवार 2 मे, 2022 पासून उन्हाळी सुट्टी लागू … Read more

गोवा लोकसेवा आयोगाला दणका : परराज्यातील तीन विद्यार्थ्यांना उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्तीचे आदेश

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | उपजिल्हाधिकारी पदाच्या परीक्षेत तीन उमेदवार पात्र ठरलेले असूनही त्यांना नियुक्ती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या गोवा लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. येत्या सहा आठवड्यांच्या आत पात्र उमेदवारांना पदावर हजर करून घेण्याचे आदेश न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती ऋषीकेश रॉय यांच्या खंडपीठाने दिले. यामध्ये अभिजीत निकम (इंदोली, ता. कराड, जि. सातारा) … Read more

महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यास मान्यता; मंत्री उदय सामंत यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे अनेक दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने महाविद्यालीन विध्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आले. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. दरम्यान यानंतर “आता ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष स्वरूपात महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली. मंत्री सामंत यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, … Read more

कराडच्या शासकीय औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयाला 10 कोटीचा निधी देणार : उदय सामंत

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रूपये आणि इनोवेशन (innovation) केंद्रासाठी 5 कोटी रूपये असे एकूण 10 कोटी रुपये देणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कराड येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कराड येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद ( … Read more

कराडच्या शिरपेचात मानाचा तुरा; RTO परीक्षेत अवधुत कुंभार राज्यात 16 वा

कराड प्रतिनिधी | संकेत आवळकर काले येथील अवधूत विश्वनाथ कुंभार याने पहिल्याच प्रयत्नात सहाय्यक मोटार निरीक्षकपदी (RTO) बाजी मारली आहे. खुल्या प्रवर्गातून अवधूत याने राज्यात 16 वा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशाने काले गावच्या नावलाैकिक वाढला आहे. अवधूतच्या या यशामुळे त्यांचा अभिनंदन करत सत्कारही करण्यात येत आहे. कराड तालुक्यातील काले येथील सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ … Read more

अभिमानास्पद यश : हनुमानवाडीच्या शेतकऱ्याची मुलगी झाली लेफ्टनंट कर्नल

कराड  | एका गाववाडीतील शेतकऱ्यांच्या मुलीने जिल्हा परिषदेच्या शाळेतून थेट सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदावर झेप घेतली आहे. कराड तालुक्यातील हनुमानवाडी येथील मेजर या पदावरून मीनल शिंदे- चव्हाण हिची लेफ्टनंट कर्नल या पदावर झालेली निवड गावासाठी नव्हे तर तालुका व जिल्ह्यासाठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. सातारा जिल्हयातील हनुमानवाडी या छोटयाशा गावात शेतकरी कुटुंबात 18 जुलै … Read more

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 मार्चपर्यत मुदतवाढ

सातारा | जिल्ह्यातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 11 व 12वी, पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक पदवी या अभ्यासक्रमासाठी पहिल्या व दुसऱ्या वर्गातील प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत दि. 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब … Read more

थेट भरती : सातारा येथे सोमवारी शिकाऊ उमेदवारांचा मेळावा

सातारा | मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र सातारा द्वारे आयटीआय सातारा मोळाचा ओढा येथे दि. 21 मार्च 2022 रोजी सोमवारी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे अधिकारी त्यांच्या कंपनीची माहिती अटी, शर्ती, सुविधा बाबतची माहिती देवून उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन ,प्रमाणपत्रे तपासून त्याच दिवशी भरती … Read more