अभिनंदनीय : MPSC परिक्षेत कराडचा प्रसाद चाैगुले राज्यात पहिला

कराड | राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सन 2019 रोजी झालेल्या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी गावच्या प्रसाद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2019 रोजी 17 फेब्रुवारी 2019 ला मुंबईसह अन्य 37 केंद्रावर घेण्यात आली होती. एमपीएससी 2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या … Read more

आरोग्य विभागाच्या परीक्षेची नवी तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेली पदभरतीची परीक्षा कधी घेतली जाणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता. मात्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परीक्षेची नवी तारीख जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाची ही परीक्षा 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल तसेच याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची … Read more

परीक्षा होणारच, विद्यार्थ्यांनी काळजी करु नये; राजेश टोपेंची विद्यार्थ्यांना ग्वाही

rajeh tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आरोग्य विभागाच्या गट-क आणि ड संवर्गातील ६२०५ पदांच्या लेखी परीक्षेतील गोंधळामुळे अखेर ही परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत परीक्षा होणारच असून विद्यार्थ्यांनी काळजी करु नये असा विश्वास राजेश टोपे यांनी दिला. कंपनीने असमर्थतता दाखवल्यामुळे दुसरा पर्याय आमच्याकडे … Read more

कराडच्या तुषार देसाईची यूपीएससी परीक्षेत बाजी; देशात 224 वा क्रमांक मिळवत बनला आयपीएस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कराड तालुक्यातील आणे गावचा सुपूत्र तुषार उत्तमराव देसाई याने युपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. त्याने 224 वा नंबर पटकावला. सध्या तो भोपाळ (मध्य प्रदेश) येथे नाबार्डमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहे.तुषार यांच्या यशाने कराडकरांची छाती अभिमानाने फुगली आहे. तुषार देसाई याचे प्राथमिक, माध्यमिक तसेच बारावीपर्यंतचे शिक्षण कराडमधील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयात पूर्ण झाले. … Read more

राज्यातील शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरू होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतला असून 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार आहेत. कोरोना प्रादुर्भाव मुळे राज्यातील शाळा बंद होत्या. परंतु आता शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्या बाबत एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी यासाठी मान्यता … Read more

कै. गणपतराव देशमुख यांना रयत संस्थेचा मरणोत्तर कर्मवीर पुरस्कार जाहीर

सातारा | रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ माजी मंत्री सांगोल- मंगळवेढा मतदार संघाचे माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर जाहीर झाला. तर ‘रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ नगर जिल्ह्यात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या बीजमाता राहिबाई सोमा … Read more

कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांची वहीतुला

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व गटनेते राजेंद्रसिंह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त कराड नगरपरिषद केंद्र शाळा नंबर 3 येथे वही तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगराध्यक्षा संगीता देसाई व बापू देसाई मित्र परिवारातर्फे वहीतुला करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी राजेंद्रसिंह यादव व त्यांच्या … Read more

एमपीएससीची मुख्य परीक्षा 4 डिसेंबरला; या ‘6’ केंद्रावर होणार परीक्षा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 ची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या 4 डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेळापत्रक जारी केलं आहे. तसेच, अधिक तपशिलासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील अधिसूचनेचे अवलोकन करावं, असे देखील आयोगाकडून सांगण्यात आलं आहे मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करावी अशी मागणी करत होते. विद्यार्थ्यांच्या … Read more

शिंदी बुद्रुक शाळेस जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार यांच्या फंडातून स्मार्ट टीव्ही

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस जिल्हा परिषद शाळा शिंदी बुद्रुक शाळेस जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार यांच्या सेस फंडातून देण्यात आलेल्या 43 इंच स्मार्ट टिव्हीचा देण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, सरपंच ज्योती काळे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. यावेळी माजी पंचायत समिती सभापती वैशाली जगदाळे, माजी सरपंच धनाजी इंगळे, मुख्याध्यापक विठ्ठल खताळ, … Read more

‘कृष्णा फार्मसी’च्या विद्यार्थ्यांचे विविध राष्ट्रीय परिक्षांमध्ये यश

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या फार्मसी अधिविभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील विविध परिक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण कंपनीमध्येही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.) मार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या जी-पॅट परीक्षेत महाविद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केले. यामध्ये रेश्मा मते (९७.४२ टक्के), … Read more