वैद्यकीय प्रवेशाबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आरक्षण
नवी दिल्ली । वैद्यकीय प्रवेशासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मंजूर केले आहे. सरकारने ओबीसी प्रवर्गात 27 टक्के आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी ओबीसी प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना आरक्षण जाहीर केले. मंत्रालयाने 2021-22 सत्रापासून त्याची … Read more