बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये पुन्हा एक आत्महत्येची (suicide) घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी, दुष्काळ, अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी त्रस्त होऊन हे टोकाचे पाऊल उचलत (suicide) असतात. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
बीडमधील एका शेतकऱ्याने मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपत असल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये करत आपल्या आयुष्याचा शेवट (suicide) केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
काय लिहिले आहे सुसाईड नोटमध्ये ?
बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरी गावच्या शेतकऱ्याने ‘मी माझ्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी खर्च करू शकत नाही. खर्च करूनही मराठा समाजातील मुलांना नोकरी मिळत नाही. मराठा आरक्षण आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे’.अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली आहे. दादा डिसले असे आत्महत्या (suicide) करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय