हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात दरवर्षी मे महिन्यापासून वेगवेगळे फेस्टिव्हल (Festivals 2023)सुरु होतात. सुट्टीच्या दिवसांमुळे राज्यात ठिकठिकाणी पर्यटकांसाठी या फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. त्यामुळे मुसाफिरी करणाऱ्या लोकांसाठी हे फेस्टिव्हल म्हणजे एकप्रकारची नवी पर्वणीच ठरते. आज आम्ही तुम्हाला या वेगवेगळ्या फेस्टिव्हलच्या तारखा आणि ते कुठे कुठे साजरे केले जातात याबाबत अगदी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही त्याठिकाणी जाऊन आनंद साजरा करू शकता.
महाबळेश्वर फेस्टिव्हल – 27 मे, 28 मे
काजवा फेस्टिव्हल – भांडारदारा – 3 जून आणि 4 जून
माथेरान फेस्टिव्हल – 24 जून आणि 25 जून
आदिवासी पर्यटन महोत्सव, जव्हार, पालघर – 8 जुलै आणि 9 जुलै
पावसाळी महोत्सव – भंडारदरा आणि आंबोली, सिंधुदुर्ग – 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट
प्रभू श्रीराम महोत्सव- 12-13, ऑगस्ट
आदिवासी पर्यटन महोत्सव – बारीपाडा, धुळे- 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट
गणेशोत्सव- 18 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर
कास पाथर आणि कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल- 2 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर 2023
मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव- नोव्हेंबर
आदिवासी पर्यटन महोत्सव, तोरणमाळ- नंदुरबार- 18 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर
नागपूर महोत्सव- 23 डिसेंबर ते 25 डिसेंबर
गुरु महोत्सव, नांदेड- 25 डिसेंबर आणि 26, डिसेंबर
एलोरा महोत्सव- जानेवारी 2024
हिंदवी स्वराज्य महोत्सव, शिवनेरी, जुन्नर- 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी
द्राक्ष महोत्सव, नाशिक- 24 फेब्रुवारी आणि 25 फेब्रुवारी