Google आता भारतात करणार 75 हजार कोटींची गुंतवणूक, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळणार गती
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगलने भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, देशात होणाऱ्या सहाव्या गुगल फॉर इंडिया कार्यक्रमात भारतात 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. ते म्हणाले, ‘डिजिटल अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पुढील 5 ते 7 वर्षांत गुगल 75 हजार कोटींची गुंतवणूक करेल. इकोसिस्टम इन्वेस्टमेंट्स मध्ये … Read more