हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 11 मार्च पासून Flipkart चा Big Saving Days Sale सुरु झाला आहे. या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. हे लक्षात घ्या कि, या सेल अंतर्गत अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, स्मार्टफोन आणि घरगुती उपकरणांवर मोठा डिस्काउंट दिला जातो आहे. या सेल अंतर्गत अनेक महागड्या किंमतीचे स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोन्स अत्यन्त कमी किंमतींत खरेदी करता येतील. या ऑफर्सच्या लिस्टमध्ये सोनीचा स्मार्ट टीव्हीचा देखील समावेश आहे. याद्वारे आपल्याला सोनीचा 50 इंचाचा टीव्ही स्वस्तात घरी आणता येईल.
Flipkart च्या या सेलमध्ये Sony Bravia 50 इंच अल्ट्रा 85,900 रुपयांवर लिस्ट केला गेला आहे. यावर मोठा डिस्काउंट दिला जातो आहे. यावर 39 टक्क्यांची सूट दिली जाते आहे. ज्यात्यानंतर हा टीव्ही 51999 रुपयांना मिळू शकेल. याशिवाय ICICI बँकेच्या कार्डवरही 10 टक्के सूट मिळेल. याव्यतिरिक्त दुसऱ्या बँकेची ऑफरही घेता येईल. हा टीव्ही 1778 रुपयांच्या EMI मध्ये मिळू शकेल. तसेच यावर 7000 रुपयांची एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहे. जर आपला जुना टीव्ही चांगल्या परिस्थितीत असेल तर आपल्याला ही ऑफर मिळवता येईल.
Big Saving Days Sale च्या अंतर्गत नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि मोबाईल प्रोटेक्शन ऑफर देखील मिळत आहेत. याशिवाय यामध्ये Nothing, Apple, Google Pixel सारख्या स्मार्टफोन्सवरही मोठा डिस्काउंट उपलब्ध आहे. तसेच जर आपल्याकडे ICICI बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर यावर 10 टक्के अतिरिक्त सूटही मिळेल. तसेच या सेल अंतर्गत iPhone 14 हा स्मार्टफोन 70000 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ज्याची सुरुवातीची किंमत 79,900 रुपये आहे.
हे लक्षात घ्या कि, 11 मार्च पासून सुरु झालेल्या Flipkart च्या या सेलचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, घरगुती उपकरणे स्वस्तात खरेदी करायचे असतील तर आज शेवटची संधी असेल. याशिवाय निकॉन, कॅनॉन आणि सोनी सारख्या कंपन्यांच्या कॅमेऱ्यांवरही मोठा डिस्काउंट दिला जातो आहे. याव्यतिरिक्त वॉशिंग मशीन,कुलर,एसी,फ्रिज,कॉम्प्युटर एक्सएसरीज आणि स्मार्टवॉचवरही डिस्काउंट उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/big-savings-days-store
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीचे दर आज पुन्हा घसरले, तपासा आपल्या शहरातील आजचे दर
SBI ने प्राइम लेंडिंग रेट अन् बेस रेटमध्ये केली 70 bps ने वाढ, ‘या’ ग्राहकांना बसणार फटका
BSNL ने आणला जबरदस्त प्लॅन, 5 महिन्यांसाठी सर्व काही मोफत
फक्त विना तिकीट प्रवासच नाही तर ‘या’ चुकांसाठीही Railway कडून दिली जाते शिक्षा
देशभरात प्रवास करताना ‘या’ लोकांना द्यावा लागत नाही Toll Tax, पहा संपूर्ण लिस्ट