वाळुंज महानगर: पंढरपुरात गाडी लावण्याच्या कारणावरून चौघांना बेदम मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध एमायडीसीवाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पंढरपुरातील सय्यद जब्बार सय्यद गफार हे भंगार विक्रेता असून गुरुवारी दिनांक 13 सायंकाळी पठ्ठ्याने भरलेली गाडी वाहन चालक अलीम शेख याने दुकानासमोर उभी केली.
होती सय्यद जब्बार यांचा मामा शेख मुसा याने त्यावरून वाद घालण्यास सुरुवात केली.
जब्बार याने मामा शेख मुसा या समजवण्याचा प्रयत्न केला.
मात्र शेख मुसा याने शेख गुड्डू शेख नदीम शेख ताहेर शेख राजू सलाउद्दीन वर्षे जुबेर यांनी घरातून कमरेचा पट्टा व लोखंडी रॉड आणि काठी घेऊन सय्यद जब्बार यांचा हल्ला केला.
या भांडणाचा आवाज ऐकून जबाबदार याचा मोठा भाऊ पप्पू आई नसीमा बी वडील सय्यद पवार हे धावले असता शेख मुसा व त्याच्या कुटुंबातील शेख जब्बार शेख शाहीर यांनी रुग्णालयातून सुट्टीनंतर शेख जब्बार यांनी मंगळवारी रात्री तक्रार दिली.