Viral Video : ट्रेनमध्ये तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना मारहाण; पैसे न दिल्याचा काढला राग

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) अनेकदा ट्रेनने प्रवास करतेवेळी काही अपंग किंवा गरीब लोक पैसे मागताना दिसतात. यामध्ये तृतीय पंथियांचा देखील समावेश असतो. हे लोक धावत्या ट्रेनमध्ये वाट्टेल त्या डब्यात चढतात आणि प्रवाशांकडे पैशांची मागणी करतात. काही तृतीयपंथी पैसे नाकारल्यास शांतपणे निघून जातात. तर काही मात्र शिवीगाळ करतात, श्राप देतात. इतकंच नव्हे तर काही तृतीय … Read more

Satara News : गावातील यात्रेच्या तमाशा कार्यक्रमात फोडायला गेले नारळ अन् झाला राडा

Satara Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सातारा जिल्ह्यात गावोगावच्या ग्रामदैवतेंच्या यात्रा सुरु आहेत. यात्रेंमध्ये तमाशासह अनेक कार्यक्रमाचे आयोजन केलेले जात असून या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून मारामारीही होत आहे. अशीच एक घटना कोरेगाव तालुक्यातील हासेवाडीत घडली. येथील श्री वाघेश्वरी देवीच्या यात्रेदरम्यान महिलांसाठी आयोजित केलेल्या तमाशाच्या कार्यक्रमाचा नारळ फोडण्यावरून शनिवारी रात्री दोन गटात चांगलाच राडा झाला. यामध्ये यात्रा … Read more

Air India च्या विमानात प्रवाशाकडून महिला क्रू मेंबर्सला मारहाण

Air India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विमानातील प्रवाशांचे क्रू मेंबर्ससोबत गैरवर्तनाचे प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नाही. यापूर्वीही अशा अनेक बातम्या आपण बघितल्या असतील. आताही एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने २ महिला क्रू मेंबर्ससोबत गोंधळ घालत, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशाच्या या कृत्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. … Read more

तरुणाने चक्क विमानात शर्ट काढून केली हाणामारी, Video आला समोर

Fight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आपण सोशल मीडियावर अनेक हाणामारीचे (fight) व्हिडिओ पहिले असतील. यामध्ये सीट अडवण्यावरून खिडकीपाशी बसण्यावरून, टॉयलेटवरून एक ना अनेक कारणांनी वाद (fight) होतात. पण सहसा विमानात असे वाद पाहायला मिळत नाही. पण मागच्या काही दिवसांपासून विमान प्रवासात अत्यंत धक्कादायक घटना होत असल्याचे समोर आले आहे. सध्या अशाच एका विमानातील हाणामारीचा व्हिडिओ सोशल … Read more

बँकॉक वरून कोलकात्याला जाणाऱ्या विमानात प्रवाशांची हाणामारी, Video आला समोर

fight

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर थाई एअरवेजच्या बँकॉक-इंडिया विमानात झालेल्या भांडणाचा (fight) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये दोन व्यक्तींमध्ये जोरदार हाणामारी (fight) झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे भांडण शेवटी इतकं वाढत जातं की त्याचं रूपांतर शेवटी हाणामारीमध्ये (fight) होतं. बाकी प्रवासी हे भांडण बघत असल्याचे दिसत आहे. या विमानात फ्लाइट अटेंडंट … Read more

भररस्त्यात पोरींची जोरदार हाणामारी; लाथाबुक्क्यांसह दंडुक्याने केली मारहाण

fight

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक काही मुलींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये चार मुली एका मुलीला बेदम मारहाण (fight) करत आहेत. यापैकी एक मुलगी दांडक्याने मारहाण (fight) करत आहे. सध्या मुलींच्या मारहाणीचा (fight) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तराखंड राज्यातील हरिद्वार … Read more

कामाच्या श्रेयवादावरून शिंदे गटाचे समर्थक भररस्त्यावर एकमेकांबरोबर भिडले

Fight

उल्हासनगर : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील उल्हासनगर या ठिकाणी कामाच्या श्रेयवादावरून शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठी खडाजंगी (Fight) पाहायला मिळाली. यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांना अक्षरश: लाठ्या काठ्याने मारहाण (Fight) केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उल्हासनगर जवळील एसएसटी कॉलेज समोर हा राडा (Fight) पाहायला मिळाला. काय घडले नेमके? व्हीनस चौक ते … Read more

फोनवर मोठ्याने बोलल्याच्या कारणावरून दोघांवर जिवघेणा हल्ला

navi mumbai crime

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवी मुंबईतील कोपर खैरणे येथील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये नवी मुंबईच्या कोपर खैरणेमधील हॉटेलमध्ये एका टेबलवर दोन व्यक्ती तर बाजूच्या टेबलवर 12 जण जेवण करण्यासाठी बसले होते. त्यातील 12 जणांच्या टोळीमधील एकाला फोन आला, त्यावेळी त्यांनी मोठ्याने बोलणे आणि अश्लील शिवीगाळ सुरू केली. यानंतर त्यांच्या या मोठमोठयाने बोलण्यावर … Read more

भर रस्त्यात मुलींची जोरदार हाणामारी; एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या

Fight

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अनेकदा हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक जोरदार हाणामारीचा (Fight) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हि हाणामारी (Fight) मुलांची नसून मुलींची आहे. या मुली भररस्त्यात हाणामारी (Fight) करताना दिसत आहेत. या दोघी पार एकमेकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. … Read more

60 मिनिटं 60 लोकांनी एकमेकांना धु धु धुतलं, क्रुझमधील लोकांमध्ये गावठी स्टाईल हाणामारी

Fight

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आतापर्यंत तुम्ही अनेक फायटिंगचे (Fight) व्हिडिओ पाहिले असतील. सामान्य नागरिकांसाठी हि फायटिंग (Fight) नॉर्मल आहे. सध्या सोशल मीडियावर एका मारामारीचा (Fight) व्हिडिओ व्हायरल होत आहे. हि फायटिंग कोणत्या लोकलमध्ये किंवा कोणत्या सार्वजनिक ठिकाणी झाली नाहीतर एका क्रुझमध्ये झाली आहे. या फायटिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 60 … Read more