व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

एसटी- क्रुझरच्या भीषण अपघातात बार्शी पंचायत समितीचे ५ कर्मचारी जागीच ठार,१० जखमी

सोलापूर प्रतिनिधी । बार्शी-सोलापूर मार्गावर क्रूझर आणि एस टी बस यांच्यात जबरदस्त धडक होऊन भीषण अपघात घडला आहे. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एकाचा उचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्य झाला. बार्शीहून सोलापूरला महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी जातं असताना काळाने बार्शी पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांवर घाला घातला आहे. मृतकांची नावे अजून समजली नसून शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत पोलीस अपघाताचा पंचनामा करत होते.

 

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.