Airtel च्या ‘या’ प्रीपेड प्लॅनमध्ये मिळत आहे Amazon Prime चे Free सब्सक्रिप्शन

0
131
Amazon Prime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel ने नुकताच एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, Xstream चॅनल ऍक्सेससह अनेक फायदे दिले गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच Airtel ने 499 रुपये, 999 रुपये, 1199 रुपये आणि 1599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळणारी Amazon Prime ची मेंबरशिप 1 वर्षावरून 6 महिन्यांपर्यंत कमी केली होती.

Airtel चा 999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Airtel च्या 999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. तसेच यामध्ये डेली 2.5GB डेटाही मिळेल. याशिवाय याध्ये डेली 100 SMS देखील मिळतील. याबोबरच 84 दिवसांसाठी Amazon Prime चे सबस्क्रिप्शनही मिळेल.

हा 999 रुपयांचा प्लॅन Airtel च्या वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. या प्लॅनमध्ये फ्री हॅलो ट्यून, 3 महिन्यांची अपोलो सर्कल मेंबरशिप, शॉ अकादमी कोर्स तसेच फास्टॅगवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि विंक म्युझिक सबस्क्रिप्शनचा इतर फायद्यांचा समावेश आहे. Airtel ने नुकतेच 296 आणि 319 रुपयांचे नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले होते. Amazon Prime

for other Amazon Prime subscription plans : https://www.airtel.in/amazon-prime-subscription

Airtel चा 296 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Airtel च्या या 296 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 25GB डेटा दिला जातो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. या प्लॅनमध्ये डेली 100 SMS देखील मिळतील. यामध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.

Airtel चा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
Airtel च्या 319 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा मिळेल. तसेच अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. या प्लॅनमध्ये डेली 100 SMS देखील मिळतील. यामध्ये 30 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. Amazon Prime

हे ही वाचा : Airtel चा नवा प्लॅन : Netflix वर मोफत पहायला मिळणार मनसोक्तपणे Movies – Web Series

हे ही वाचा : BSNL चा धमाकेदार प्लॅन : Jio अन Airtel पेक्षाही स्वस्त; 19 रुपयात महिनाभर घेता येणार अनेक फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here