अब्जावधी रुपयांचा मालक आहे माही, फोर्ब्सच्या यादीत समावेश केलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू होता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  “मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहानी है…”  भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या गाण्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या या माजी कर्णधाराचे हे गाणे सर्वात आवडते गाणे आहे. धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर लोक सोशल मीडियावर आपला अभिप्राय देत आहेत. … Read more

महेंद्रसिंग धोनी : मिडल क्लासचा शेवटचा हिरो

MSD स्पेशल | प्रदीप बिरादार हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या भारतीय संघातील धोनी वगळता एक मिडलक्लास भारतीय तरुण म्हणून मी स्वत:ला कोणाशीच तसा रिलेट करू शकत नाही.धोनी लोअर मिडल ऑर्डरला बॅटिंगला येतो. इथं बॅट्समनसमोर दोनच शक्यता असतात. एकतर पिच बॅटिंगसाठी सोप्पीये. त्यामुळे टॉप आॅर्डरनेच पहिली ३५-४० ओव्हर्स खेळून काढलीयेत. त्यामुळे धोनीला वगैरे साहजिक सेट व्हायला … Read more

डॅशिंग महेंद्रसिंग धोनीच्या आठवणीत रमताना..!!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MSD स्पेशल | तू सगळं दिलंयस रे आम्हाला पण आमच्या स्वार्थी मानवी स्वभावाचं काय ? ये दिल मांगे मोर म्हणत म्हणत गालावरची दाढी पांढरी झाली, तरी तू ब्रावोला २ धावा घेताना दमवलंस, “ओय चिकू दिमाग थँडा रखा कर, बार बार नहीं बताऊंगा!” ” इधर देखले, वहा कहा देख रहा है ?” … Read more

….तेव्हा सुशांतने धोनीच्या निवृत्तीबाबत केलं होतं ‘हे’ भाष्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुशांतसिंग राजपूतने महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये काम केले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि सुशांतच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. सुशांत आणि धोनी एकत्र या चित्रपटाचे प्रमोशन करायचे. त्या काळात दोघांनीही एकमेकांशी बराच वेळ घालवला. एका मुलाखतीदरम्यान सुशांतने धोनीच्या निवृत्तीबद्दलही भाष्य केले होते. सुशांत म्हणाला होता, धोनी योग्य वेळी निवृत्ती घेण्याचा … Read more

महेंद्रसिंग धोनी – खेळाडूंचा कर्णधार आणि खिलाडूवृत्तीचा सर्वोत्तम आविष्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महेंद्रसिंग धोनी….भारतीय क्रिकेट मधील एक मोठं नाव…..सचिन तेंडुलकर नंतर ज्याला भारतीयांनी खऱ्या अर्थाने अक्षरशः डोक्यावर घेतलं. एक यष्टीरक्षक ते एक फलंदाज …एक फलंदाज ते एक कर्णधार ….आणि एक कर्णधार ते एक यशस्वी कर्णधार…. धोनीचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. आयसीसी च्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार म्हणून धोनीच नाव … Read more

मोठी बातमी | महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. सैनिकी स्टाईलमध्ये इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन त्याने याची घोषणा केली.धोनीच्या निवृत्तीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. Indian cricketer Mahendra Singh Dhoni announces retirement from international cricket. pic.twitter.com/3UwE6ZXfK6 — ANI (@ANI) August 15, 2020 … Read more

युवीच्या मते ‘हे’ 4 डावखुरे फलंदाज आहेत जगात भारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 13 ऑगस्टला  इंटरनेशनल ‘लेफ्ट हैंडर्स डे’ साजरा करतात.क्रिकेट चाहत्यांसाठीही हा दिवस खूप महत्वाचा असतो कारण जगभरात असे अनेक डावखुरे फलंदाज आहेत जे गोलंदाजांची पिटाई करतात.या खास प्रसंगी टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज युवराजसिंगने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम डाव्या हातांच्या फलंदाजांचा उल्लेख केला आहे. विशेष म्हणजे युवी स्वत: सक्षम असुनही त्याने स्वतःला या … Read more

इंग्लंडची दिग्गज क्रिकेटपटू लॉरा मार्शने घेतली निवृत्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची खेळाडू लॉरा मार्शने क्रिकेटच्या सर्व स्वरूपातून निवृत्ती जाहीर केली आहे. लॉरा मार्शने इंग्लंडकडून नऊ कसोटी, 103 एकदिवसीय आणि 67 टी -20 सामने खेळले आहेत. या कालावधीत, 33 वर्षीय मार्शने तिन्ही स्वरूपात 217 बळी घेतले. इंग्लंडच्या संघातून वगळल्यानंतर लॉरा मार्श गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली होता. … Read more

किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार करतोय कसून सराव…. व्हिडिओ वायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज लोकेश राहुल आयपीएलसाठी सज्ज झाला आहे. लोकेश राहुल यावर्षी किंग्स इलेव्हन पंजाबच नेतृत्व करताना दिसेल.लोकेश राहुल प्रथमच एका आयपीएल संघाचं नेतृत्व करताना दिसून येईल. त्यासाठी तो सज्जही झाला आहे आणि त्यावर त्याने सराव करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही पोस्ट केला असून त्यामध्ये तो जोरदार सराव करताना दिसत … Read more

संजुबाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल! संजय दत्तच्या कॅन्सर निदानानंतर युवराज सिंगची प्रतिक्रिया

मुंबई । भारताचा जिगरबाज खेळाडू युवराज सिंग याने काही वर्षांपूर्वी कॅन्सरवर मात करत जीवनात यशस्वी कमबॅक केलं होतं. केमोथेरपी उपचार घेऊन बऱ्या झालेल्या, आणि पुन्हा खेळाच्या मैदानात उतरलेल्या युवराज सिंगचं कौतुक त्यावेळी सर्वांनीच केलं होतं. आता मात्र अशा आजारातून बाहेर पडण्यासाठी मित्राला धीर देण्याची वेळ युवराज सिंगवर आली आहे. बॉलिवूडचा डॅशिंग आणि बिनधास्त अभिनेता संजय … Read more