कॉमेंट्रीची संधी पुन्हा द्या, तुमच्या नियमांप्रमाणे काम करेल! संजय मांजरेकरची बीसीसीआयला विनंती

मुंबई । काही महिन्यांपूर्वी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बीसीसीआयने मांजरेकरांना आपल्या कॉमेंट्री पॅनलमधून हटवलं होतं. बीसीसीआयने याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नसली तरीही बीसीसीआयमधील काही अधिकारी हे मांजरेकरांवर नाराज असल्याचं समोर आलं होतं. बीसीसीआय सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाच्या तयारीत आहे. १९ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने … Read more

IPL जगात सर्वोत्तम ,PSLशी तुलनाही होऊ शकत नाही; वसीम अक्रमची कबुली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | IPL ही फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील एक लोकप्रिय स्पर्धा आहे. IPL मुळे नवोदित क्रिकेटपटूंना आपली चमक दाखवण्याची संधी मिळाली. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडू सोडून इतर सर्व खेळाडूंना संधी मिळते. आतपर्यंत IPL मधील अनेक सामने रंगतदार झाले आहेत. IPL चे आयोजन पाहूनच काही वर्षांपासून पाकिस्तान मध्येदेखील PSL चे आयोजन करण्यात येऊ … Read more

खळबळजनक! विराट कोहलीच्या अटकेच्या मागणीची याचिका हाय कोर्टात दाखल

चेन्नई । भारताचा कर्णधार विराट कोहलीला अटक करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. चेन्नईच्या एका वकिलाने मद्रास उच्च न्यायालयात कोहलीविरोधात याचिका दाखल केलेली आहे. कोहली हा जनतेची दिशाभूल करत असून त्यामुळे बऱ्याच लोकांना व्यसन लागले आहे, असे या याचिकेच म्हटले गेले आहे. विराटने ऑनलाईन जुगाराच्या ऍपची जाहिरात केली. या जाहिरातीमध्ये कोहलीने लोकांची दिशाभूल … Read more

सर्वोत्तम कर्णधार कोण …धोनी की पॉंटिंग ?? पहा काय म्हणाला आफ्रिदी …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा लॉकडाउन काळात कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे.करोनाग्रस्त भागात मदतीला गेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविषयी त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते. तर त्यानंतर त्याने, शोएब अख्तर आणि सईद अजमलचा सामना करायला सचिन घाबरायचा, असे म्हटले होते. पण आता मात्र आफ्रिदी वेगळ्याच कारणाने चर्चेत आला … Read more

पाहा Video: स्टुअर्ट ब्रॉडने असा घेतला कसोटी क्रिकेटमधील ५००वा बळी

मँचेस्टर । इंडिजविरूद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने ५०० बळी घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ५०० बळींचा टप्पा गाठणारा ब्रॉड हा सातवा खेळाडू ठरलं आहे. याआधी वेस्ट इंडिजचा कर्टनी वॉल्श (२००१), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न (२००४), श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन (२००४), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा (२००५), भारताचा अनिल कुंबळे (२००६), इंग्लंडचा जेम्स अँडरसन … Read more

धोनी कर्णधार होण्यामागे शरद पवारांचा हात, आव्हाडांनी सांगितलं टॉप सिक्रेट!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणाऱ्या लेखांची मालिका गेली 27 दिवस गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड लिहित आहेत. आज या मालिकेतला 27 वा लेख आव्हाडांनी लिहिला आहे. ‘साहेब माझे विठ्ठल’ या शिर्षकाखाली राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, क्रीडा या क्षेत्रांतला पवारांचा वावर यावर आव्हाड बोलते होत आहेत. आजच्या लेखातून महेंद्रसिंग धोनीची … Read more

बीसीसीआयवर भडकला युवराज सिंग, म्हणाला की …

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताला २०११ साली विश्वचषक जिंकवून देण्याचा मोलाचा वाटा उचलणारा भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग आता बीसीसीआयवर भडकल्याचे पाहायाल मिळत आहे. बीसीसीआयने काही खेळाडूंचा सन्मान केला नाही, असे युवराज म्हणत आहे. युवराजने भारताला बरेच विजय मिळवून दिले आहेत. २०११ च्या विश्वचषकात तर युवराज हा सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. युवराजने २००७ साली … Read more

कृणाल पंड्याची फिल्मी लव्हस्टोरी; मुंबई इंडियन्सच्या अख्ख्या टीमसमोर IPL फायनल दिवशी केलं प्रपोज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई इंडिअन्सचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्या मुंबईसाठी कायमच एक महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. कृणालने जरी आपला भाऊ हार्दिकच्या नंतर संघात स्थान मिळवलं असलं, तरी त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे.कृणालसाठी भारतीय संघाचे दरवाजे २०१७ च्या IPL फायनलनंतर उघडले. मुंबई इंडियन्सने तो हंगाम जिंकला होता तेव्हा कृणाल अंतिम सामन्याचा मानकरी होता. IPL फायनलच्या … Read more

140 किलोच्या कॉर्नवॉलने स्लिपमध्ये घेतला अफलातून झेल….पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये अखेरचा कसोटी सामना सुरू आहे. विंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.इंग्लंडची सुरूवात खराब झाली. सिबलीला पायचीत झाला. नंतर कर्णधार जो रुट आणि रॉरी बर्न्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात कर्णधार जो रुट धावबाद होऊन माघारी … Read more

असे झाल्यास धोनीसाठी ‘टीम इंडिया’ चे दरवाजे होतील बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जुलै २०१९ पासून क्रिकेटपासून दूर आहे. विश्वचषकातील पराभवानंतर केवळ CSKच्या IPLआधीच्या सराव सत्रात त्याने बॅट हाती घेतली होती. पण करोनामुळे IPL लांबणीवर पडले. त्यामुळे धोनीचे पुनरागमन पुन्हा एकदा लांबले. आता टी-२० विश्वचषक रद्द झाल्याने IPLचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात धोनी क्रिकेटच्या … Read more