BCCI ने केली रोहित शर्माच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

मुंबई । भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवत असते. २०१९ विश्वचषकात ५ शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब … Read more

आणि म्हणून धोनीने ‘या’ खेळाडूस मदत करण्यास दिला नकार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ विश्वचषक स्पर्धेनंतर, महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुन्हा खेळताना दिसलेला नाही. त्यानंतर निवड समितीने त्याला भारतीय संघात स्थान दिलेलं नाही. विश्वचषकानंतर किमान वर्षभर तरी धोनी हा क्रिकेटच्या मैदानात उतरला नव्हता. मात्र आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार होता. परंतू कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात … Read more

शोएब अख्तरकडून आफ्रिदीची थट्टा, पहा मजेशीर व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर वेगवान गोलंदाजीमुळे जसा परिचित आहे तसाच तो आपल्या हजरजबाबीपणासाठी सुद्धा ओळखला जातो. अलीकडेच त्याचा माजी सहकारी खेळाडू असलेला शाहिद आफ्रिदी हा त्याच्या या हजरजबाबीपणाचा बळी ठरला. अख्तरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो आफ्रिदीची थट्टा करत असल्याचे दिसून येते आहे. शोएबने … Read more

जेव्हा द्रविडने पाकिस्तानी खेळाडूला विचारले,’मी आऊट होतो का ? उत्तर मिळाले,”नाही”, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना असतो तेव्हा रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. यावेळी, कोणत्याही संघाला सामना गमवायचा नसतो. आज दोन्हीही संघ एकमेकांबरोबर द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत पण एक काळ असा होता की, भारत देखील पाकिस्तानला जायचा. १९९६ साली झालेल्या एका सामन्याबद्दल पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफने एक वक्तव्य केले … Read more

जगातील श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली केवळ एकमेव भारतीय

वृत्तसंस्था । फोर्ब्स मासिकाने  आज जगातील श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने अव्वल स्थान काबीज केलं आहे. भारताच्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर फोर्ब्सच्या श्रीमंत खेळाडूंच्या १०० जणांच्या यादीत फक्त एकाच भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे. हा एकमात्र खेळाडू आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. या यादीमध्ये … Read more

‘८०० बळी न घेता मुरलीधरनला निवृत्ती देण्याची इच्छा नव्हती’ – संगकारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने मुथय्या मुरलीधरन बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. संगकारा म्हणाला की,’ मुरलीधरनला २०१० च्या भारताविरुद्धच्या कसोटीनंतर निवृत्ती घ्यायची इच्छा होती पण मुरलीधरनने ८०० बळी न घेता कसोटी कारकीर्द संपवावी अशी संगकाराची इच्छा नव्हती. जुलै २०१० मध्ये भारताविरुद्ध आपली शेवटची कसोटी सुरू होण्यापूर्वी संगकाराने मुरलीधरनशी केलेली चर्चा … Read more

अशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी ‘घर से सेवा’ अभियान

नवी दिल्ली । कोरोनाच्या साथीनं निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरात विविध ठिकाणी अडकलेले आहेत. लॉकडाउनमूळ काम ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचे हातचे काम गेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मजुरांवर उपासमारीचेही वेळ आली आहे. अशा मजूरांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, तसेच इतर काही जण वैयक्तिक पातळीवर जमेल तशी मजूरांना मदत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू … Read more

माझ्यावर बॅन नसता तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला नसता – श्रीसंत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा वेगवान गोलंदाज श्रीसंतने गुरुवारी HELO अ‍ॅपवर लाईव्हमध्ये दिलेल्या मुलाखतीत सध्याच्या भारतीय संघाबद्दल आणि क्रिकेटबद्दल आपले विचार मांडलेत. या लाईव्हमध्ये त्याला डिव्हिलियर्सच्या फलंदाजीबद्दल विचारले असता. तो म्हणाला की,’जेव्हा-जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायचो तेव्हा-तेव्हा तो बाद व्हायचा. तो पुढे म्हणाला की,’ कदाचीत माझ्यावर बॅन नसता तर आज डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला … Read more

‘लॉर्ड्स’मध्ये आपल्या खेळाचा जलवा दाखवू न शकलेल्या खेळाडूंच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सचिन आणि कोहलीचा समावेश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना साथीमुळे जगभरात सर्व प्रकारच्या खेळाचे उपक्रम थांबलेले आहेत त्यामुळे सर्व खेळाडू घरीच बसले आहेत. दरम्यान, क्रिकेटची पांढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडच्या बोर्डाने नुकतीच आपली प्लेइंग इलेव्हन टीम जाहीर केली आहे. खरं तर, या मैदानावर गोलंदाजी करताना ५ बळी किंवा शतक ठोकणार्‍या खेळाडूंचा लॉर्ड्सच्या ‘ऑनर्स बोर्ड’ मध्ये समावेश केला … Read more

धोनीच्या निवृत्तीबद्दल गॅरी कर्स्टन यांचे मोठे विधान, ‘स्वत: च्या अटींनुसार हा खेळ सोडण्याचा अधिकार त्याने मिळवला’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार आणि सध्याचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या बातम्यावर गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होत आहे. वर्ल्ड कप २०१९ पासून धोनी भारतासाठी कोणताही सामना खेळलेला नाही, ज्यामुळे बीसीसीआयने त्याला आपल्या वार्षिक करारामधून वगळले आहे. अनेक दिग्गजांचे असे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करणे हे धोनीसाठी आता अवघड आहे, मात्र … Read more