कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पहिले शाकाहारी ‘आयर्नमॅन’

कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहान यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी असलेले चौहान हे ही स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव ठरले आहेत.

अमरावतीत विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे, मिरॅकल फाउंडेशनचा उपक्रम

दिवसेंदिवस महिला अत्याचार बलात्काराच्या घटना वाढत आहेत.अनेकवेळा एकटेपणाचा फायदा घेऊन मुलींवर अतिप्रसंग येतात. अशा परिस्थितीत मुलींना बाल वयातच स्वसंरक्षणाचे धडे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मिरॅकल हार्ट फाउंडेशन अमरावतीच्यावतीने. मुलींच्या संरक्षणासाठी एक चर्चा सत्र आणि सेल्फ डिफेन्स कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते.

चेन्नई-जमशेदपूर सामना बरोबरीत

इसाक वैनमलसावमा याने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलाच्या जोरावर जमशेदपूरने इंडियन सुपर लीगच्या सहाव्या सत्रात घरच्या मैदानावर विजयाची मालिका कायम राखत सोमवारी चेन्नई एफसीला १-१ ने बरोबरीत रोखले.

दिव्यांगांनी अनुभवला ऍडव्हेंचरचा थरार, सावली फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम

नेहमी सफेद काठी आणि कोणाच्या तरी हाताचा आधार घेऊन चालणारे दिव्यांग व्यक्ती आपण पहिले असतील. पण कोल्हापूरात सावली फाऊंडेशनने एक अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांगांना ऍडव्हेंचरचा थरार अनुभवायास मिळाला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद झळकत होता.

मनोरंजन विश्वात धोनीचे पदार्पण.. ‘या’ कार्यक्रमाची करणार निर्मिती..

क्रीडा वर्तुळात दमदार कामगिरी करणारा धोनी आता येत्या काळात मनोरंजन विश्वात त्याचं नशीब आजमावणार आहे. खरंतर जाहिरात, चॅट शो अशा माध्यमातून तो मनोरंजन विश्वाची एक बाजू अनुभवून गेला आहे, आता तो एका नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे.

जिल्हापेक्षा तालुकाच मोठा! बच्चू कडूंच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा कार्यालयानं केलं जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट

मतदारसंघातील अचलपूर तालुका क्रीडा कार्यालयाने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट दीले आहे. त्यामुळे आता “जिल्हापेक्षा तालुकाच मोठा” ही म्हण आज खरी झालेली आहे. अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालयाला जिल्हाभर खेळांच्या नियोजनासाठी तसेच विविध स्पर्धेवेळी वेळेवर ऊपस्थित राहण्यासाठी स्वतःचे वाहन ऊपलब्ध नव्हते. त्यामुळं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यक्रमाला ऊशिरा कींवा अनुपस्थित राहत होते.

इंग्लंडचे गोलंदाज बाॅब विलीस काळाच्या पडद्याआड

टीम, HELLO महाराष्ट्र। इंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार व फलंदाजांच्या मनात धडकी भरविणारे वेगवान गोलंदाज बाॅब विलीस यांचे बुधवारी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. निवृत्तीनंतर ते समालोचक म्हणून ओळखले जात होते. Cricket has lost a dear friend. — England and Wales Cricket Board (@ECB_cricket) December 4, 2019 १९८२ ते १९८४ या काळात ते इंग्लंडचे कर्णधार होते. … Read more

सनी लिओनी सोबत थिरकला क्रिकेटर डीजे ब्रावो, व्हिडिओ वायरल

विंडीज क्रिकेटपटू डीजे ब्राव्हो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ब्राव्हो माजी पॉर्नस्टार आणि आता  बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीसह व्हायरल होत आहे ज्यात तो दोघेही पाठीला थरकाताना दिसत आहेत. ब्राव्हो एक क्रिकेटपटू तसेच एक गायक आहे. अशा परिस्थितीत या दोघांनीही त्यांच्या गाण्यातील चॅम्पियनवर जोरदार डान्स केला.

बबिता फोगटच्या मेहेंदिचे डिझाईन पहिले का ? मेहेंदीही प्रेरित आहे कुस्तीशी …

गेल्या वर्षी अनेक सेलिब्रिटींचे लग्न झाले. 2019 मध्ये देखील अनेकांनी दोनाचे चार हात केले . यावर्षी दंगल हा चित्रपट ज्या कुस्तीपटूच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे , ती बबिता फोगाट विवाहबंधनात अडकली आहे . बबिताचे लग्न 1 डिसेंबर रोजी तिचा प्रियकर विवेक सुहाग याच्यासोबत झाले . त्यांच्या लग्नानंतर सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची सुंदर छायाचित्रे भरली होती.

सौरव गांगुलीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळ वाढणार!

मुंबई प्रतिनिधी | भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ने देशातील क्रिकेटच्या प्रशासनासाठी मंडळाला सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीने लागू केलेल्या शिफारशी बाजूला सारण्यास सुरूवात केली आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रविवारी पदाधिकाºयांच्या कार्यकाळाबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे ही बाब स्पष्ट झाली, त्यासोबत बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. … Read more