Monday, February 6, 2023

भर रस्त्यात शाळेच्या मुलींच्या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही आतापर्यंत मुलांची भांडणे (girls fighting video) पहिली असतील. मुलांच्या दोन गटांमध्ये काही कारणावरून मोठी भांडणे (girls fighting video) झालेली पहिली असतील मात्र सध्या सोशल मीडियावर असच एक भांडणाचा (girls fighting video) व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण हा व्हायरल व्हिडिओ मुलांच्या हाणामारीचा (girls fighting video) नसून शाळेतल्या मुलींच्या हाणामारीचा आहे. हा व्हिडिओमधील मुलींचा अवतार पाहून तुम्हीदेखील अवाक होताल.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शाळकरी दोन मुलींच्या गटामध्ये हि जोरदार हाणामारी (girls fighting video) झाली आहे. या मुली एकमेकांना हातात काठ्या घेऊन बदडताना दिसत आहेत. तसेच त्यांच्यातील काहीजण एकमेकींच्या झिंझ्या उपटून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. क्युट पोरींचा असा रुद्र अवतार पाहून मुलेसुद्धा अवाक झाली आहेत.

- Advertisement -

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? तसेच या शाळकरी मुलीच्या दोन गटांमध्ये कोणत्या कारणावरून हाणामारी (girls fighting video) झाली हे मात्र अजून समजू शकलेले नाही. मात्र या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोकांच्या मोठ्या प्रमाणात कमेंट येत आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती