यंदाच्या उन्हाळ्यात घ्या थंड हवेचा आनंद, ‘या’ AC च्या खरेदीवर मिळवा 26000 चा डिस्काउंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । AC : आता उन्हाळा सुरु झाला असून उष्णतेचा परिणामही जाणवू लागला आहे. ज्यामुळे एसी-कूलर-पंख्यांचा वापरही वाढू लागला आहे. जर या वाढत्या गर्मीमध्ये आपणही एसी घेण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. कारण आता नवीन AC वर चांगली ऑफर मिळत आहे. त्याअंतर्गत आपल्याला कमी किंमतींत एसी खरेदी करता येईल. हे लक्षात घ्या कि, या ऑफर अंतर्गत 1.5 टनाच्या AC साठी 26,000 रुपयांची मोठी सूट दिली जाणार आहे. चला तर मग यासाठीची माहिती जाणून घेउयात…

1.5 Ton Branded Ac Under 30000 Rs, आम आदमी का ऑफर! बिना बजट बिगाड़े बेहद  सस्ते में खरीदें ये 1.5 टन वाले ब्रांडेड AC, चिलचिलाती से मिलेगा छुटकारा -  best 1 5

अशा प्रकारे AC वर मिळेल जबरदस्त सूट

तर ई-कॉमर्स वेबसाईट असलेल्या Amazon वरून स्वस्तात AC खरेदी करण्याची संधी दिली जाते ​​आहे. हे लक्षात घ्या कि, इथे ब्लू स्टार 1.5 टन 3 स्टार कन्व्हर्टिबल 4 इन 1 कूलिंग इन्व्हर्टर स्प्लिट एसीच्या खरेदीवर 42 टक्क्यांची सूट दिली जात आहे. म्हणजेच आपल्याला जवळपास अर्ध्या किंमतींत एसी घरी आणता येईल .

Inverter & Non-inverter: Which is Best for Home Air Conditioning?

स्वस्तात खरेदी करा एसी

Amazon वर स्प्लिट इन्व्हर्टर एसी 35,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल, ज्याची मूळ किंमत 62,250 रुपये आहे. उन्हाळ्यात हा एअर कंडिशनर आणून थंड हवेचा मस्त आनंद घेऊ शकता. तसेच Amazon वरून हा AC खरेदी करून 26,251 पर्यंतची बचतही होईल. आता या फ्लॅट डिस्काउंटवर नो-कॉस्ट ईएमआय आणि बँकेच्या ऑफरचा लाभ देखील उपलब्ध आहे.

1.5 Ton AC: Best 1.5 Ton Split Air Conditioners with 3 Star Rating for  Power Efficient Cooling | - Times of India

असे आहेत फीचर्स

1.5 टन क्षमता असलेला हा एसी मध्यम आकाराच्या खोलीसाठी चांगला ठरेल. तसेच थ्री स्टार रेटिंग असलेला इन्व्हर्टर एसी असेल तर आपल्या विजेची बचतही होईल. तसेच यावर एक वर्षाची वॉरंटी देखील उपलब्ध आहे. तसेच कंप्रेसरसाठी कंपनीकडून 10 वर्षांची वॉरंटी देखील दिली जाते ​​आहे. या एसीमध्ये कॉपर कंडेन्सरचा वापर करण्यात आला असून यामध्ये टर्बो कूलिंग सारखे फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.amazon.in/Blue-Star-Inverter-Convertible-IA318FNU/dp/B09RG2SZVX

हे पण वाचा :