Gk question Marathi : दररोज चहा पिल्याने कोणता आजार होतो?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gk question Marathi : सध्या तुम्ह्याकडे सामान्य ज्ञान जेवढे जास्त असेल तेवढे ते तुमच्यासाठी फायद्याचे आहे. कारण सामान्य ज्ञानामुळे तुमची बुद्धी वाढते, व तुम्ही सरकारी परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला याचा खूप फायदा होतो. अनेकांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न जाणून घेण्याची आवड असते.

कारण चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात.

हे प्रश्न एकतर सामान्य ज्ञानाशी संबंधित असतात किंवा तुमच्या मनाच्या अस्तित्वाची चाचणी घेण्यासाठी असतात. अशा प्रश्नांची उत्तरे उमेदवारांना माहित असणे आवश्यक आहे. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी एखाद्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी गेलात तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न सोप्पे असतात, पण उमेदवार उत्तर देण्यात चुका करतात. त्यामुळे मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे खाली जाणून घ्या.

प्रश्न : कोणत्या देशात पाच सूर्य दिसतात?
उत्तर : चीन देशात पाच सूर्य दिसतात.

प्रश्न : कोणत्या राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?
उत्तर : केरळ राज्यात महिलांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

प्रश्न : फेकबूकचे सर्वाधिक यूजर्स कोणत्या देशात आहेत?
उत्तर : भारत देशात फेकबूकचे सर्वाधिक यूजर्स आहेत.

प्रश्न : माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे?
उत्तर : ८८४९ मीटर

प्रश्न : सर्वात वेगवान धावणारा जीव कोणता आहे?
उत्तर : चित्ता हा सर्वात वेगवान धावणारा जीव आहे.

प्रश्न : भारतीय संविधानात किती भाषा आहेत?
उत्तर : भारतीय संविधानात २२ भाषा आहेत.

प्रश्न : भारतीय पोलिसातील सर्वात मोठे पद कोणते आहे?
उत्तर : भारतीय पोलिसातील सर्वात मोठे पद DGP हे आहे.

प्रश्न : दररोज चहा पिल्याने कोणता आजार होतो?
उत्तर : दररोज चहा पिल्याने ऍसिडिटी हा आजार होतो.