Gold Price : सोने महागले तर चांदीही चमकली, नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 91 रुपयांनी महागले आहे. या तेजीमुळे आज सकाळी सोने 52162.00 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज चांदीचा भाव 158.00 रुपयांनी वाढला आहे. चांदी 67150.00 वर ट्रेड करत आहे.

सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48941 रुपयांवर उसळी घेत होता. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 53390 रुपयांवर उघडला. याशिवाय 20 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 44,492 रुपये होती. त्याच वेळी, 18 कॅरेटचा भाव 40443 रुपये आणि 16 कॅरेट सोन्याचा दर 35593 रुपये झाला. सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 68690 रुपये होता.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,120 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -53,020 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,120 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,600 रुपये
पुणे – 48,700 रुपये
नागपूर – 48,700 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 53,020 रुपये
पुणे – 53,120 रुपये
नागपूर – 53,120 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4810.00 Rs 4785.00 -0.522 %⌄
8 GRAM Rs 38480 Rs 38280 -0.522 %⌄
10 GRAM Rs 48100 Rs 47850 -0.522 %⌄
100 GRAM Rs 481000 Rs 478500 -0.522 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday Daily Price Change
1 GRAM Rs 4870.00 0 %
8 GRAM Rs 38960 0 %
10 GRAM Rs 48700 0 %
100 GRAM Rs 487000 0 %

Leave a Comment