Gold Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये कमालीची तेजी; खरेदीपूर्वी आजचे भाव तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Gold Price Today| पैसे गुंतवण्याचा साधा सरळ सोपा मार्ग म्हणून सोने खरेदी करण्यात येते. सोने खरेदी केल्यास पैशांची गुंतवणूक होते तसेच पैशांची बचत देखील होते अशी अनेकांची मान्यता असते. त्यामुळेच भारतीय लोक सोने खरेदीवर जास्त भर देताना दिसतात. परंतु सध्या हे सोन्याचे दर पाहिला गेलो तर यामध्ये बक्कळ वाढ झाली आहे. अशा काळात सोने खरेदी केल्यास ग्राहकांना आणखीन जास्त चार पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे खरेदी पूर्वी आजचे भाव नक्की तपासा.

शनिवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 58,000 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,270 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,600 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 63,830 रुपयांनी व्यवहार करत आहे. त्यामुळे आज सोने खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसू शकतो.

Gold Price Today
Gold Price Today

(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 58,000 रुपये
मुंबई – 58,000 रुपये
नागपूर – 58,000 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 63,270 रूपये
मुंबई – 63,270 रूपये
नागपूर – 63,270 रूपये

Gold Price Today
Gold Price Today

चांदीचे भाव

तसे आजचे चांदीचे भाव पाहिला गेलो तर यामध्ये देखील ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. कारण आज पुन्हा एकदा चांदीचे भाव देखील वाढले आहे. आज 10 ग्रॅम चांदीचा भाव 765 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,650 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,500 अशी आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने चांदी खरेदी करण्यासाठी भाव कमी होण्याची वाट पाहावी लागणार आहे.