Gold Price Today| नव्या वर्षांमध्ये सोन्या चांदीचे भाव कमी होतील अशी सर्वांना आशा वाटत होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ग्राहकांची ही आशा खरी ठरली आहे. बऱ्याच काळानंतर सोन्या-चांदीचे भाव उतरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजचे म्हणजेच मंगळवारी सोन्याचे भाव पाहतात, यामध्ये मोठी घट झाली आहे. मात्र चांदीच्या भावात वाढ झाली आहे.
मंगळवारी Good Return नुसार 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 62,950 रूपयांनी सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,700 इतकी सुरू आहे. तसेच, 24 कॅरेट 10 ग्रॅम सोने 62,950 रुपयांनी व्यवहार करत आहे. सध्या सोन्याचे हेच भाव स्थानिक पातळीवर व्यवहार करत आहेत.
(Gold Price Today) Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 57,700 रुपये
मुंबई – 57,700 रुपये
नागपूर – 57,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 62,950 रूपये
मुंबई – 62,950 रूपये
नागपूर – 62,950 रूपये
चांदीचे भाव
मंगळवारी ग्राहकांना सोन्याचा भाव दिलासा मिळाला असला तरी चांदीचे भाव मात्र वाढले आहेत. आज, 10 ग्रॅम चांदीचा भाव 764 रुपयांनी व्यवहार करत आहे. तसेच, 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,660 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीची किंमत 76,600 अशी आहे. त्यामुळे ग्राहकांना जास्त सोने खरेदीवर भर द्यावा लागणार आहे.