Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजच्या किंमती पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील नरमाईमुळे आज भारतीय वायदे बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. मात्र तरीही सोन्याचा भाव 52 हजारांच्या वर आहे तर चांदी देखील 59 हजारांच्या जवळ ट्रेड करत आहे.

MCX वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याची किंमत 147 रुपयांनी घसरून 52,342 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. सोने सध्या मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.28 टक्क्यांनी घसरून ट्रेड करत आहे. सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही दबाव दिसून येत आहे. MCX वर आज सकाळी चांदीचा भाव 115 रुपयांनी घसरून 58,676 रुपये प्रति किलो झाला.चांदी सध्या मागील बंद किंमतीच्या तुलनेत 0.20 टक्क्यांनी घसरली आहे. Gold Price Today

जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारात सोन्याची स्पॉट प्राईस $1,790.60 प्रति औंस आहे. त्याचप्रमाणे, चांदीची स्पॉट प्राईस आज 20.44 डॉलर प्रति औंसवर आहे. हे लक्षात घ्या कि, गेल्या काही सत्रांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात उसळी आली होती, मात्र आता पुन्हा दबाव दिसून येऊ लागला आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,960 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,960 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,600 रुपये
पुणे – 47,630 रुपये
नागपूर – 47,630 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,930 रुपये
पुणे – 51,960 रुपये
नागपूर – 51,960 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4798.00 Rs 4758.00 -0.841 %⌄
8 GRAM Rs 38384 Rs 38064 -0.841 %⌄
10 GRAM Rs 47980 Rs 47580 -0.841 %⌄
100 GRAM Rs 479800 Rs 475800 -0.841 %⌄

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5236.00 Rs 5190.00 -0.886 %⌄
8 GRAM Rs 41888 Rs 41520 -0.886 %⌄
10 GRAM Rs 52360 Rs 51900 -0.886 %⌄
100 GRAM Rs 523600 Rs 519000 -0.886 %⌄

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर