Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 960 रुपयांनी घट झाली आहे. कालच्या 62,000 रुपयांच्या किंमतीवरून 500 रुपयांनी घसरल्यानंतर एक किलो चांदीची किंमत 61,500 रुपयांवर आहे.22 कॅरेट सोन्याची किंमत मागील क्लोझिंग प्राईसच्या 48,360 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत 47,960 रुपये आहे. दरम्यान, 24 कॅरेट सोन्याच्या दरातही 1050 रुपयांनी घट झाली. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत मागील क्लोझिंग प्राईसच्या 52,760 रुपयांच्या तुलनेत 51,710 रुपये आहे.

जागतिक बाजारातही सोन्याच्या किंमतीत किंचित घसरण झाली. आज स्पॉट किंमत $1,818.7395 प्रति औंस होती. यूएस क्रूड देखील 0.06% घसरून $122.14 प्रति बॅरल झाले. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 0.13% 122.14 खाली होते, असे रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,710 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,450 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,780 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,400 रुपये
पुणे – 47,450 रुपये
नागपूर – 47,450 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,710 रुपये
पुणे – 51,780 रुपये
नागपूर – 51,780 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4841.00 Rs 4841.00 0 %
8 GRAM Rs 38728 Rs 38728 0 %
10 GRAM Rs 48410 Rs 48410 0 %
100 GRAM Rs 484100 Rs 484100 0 %

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5281.00 Rs 5281.00 0 %
8 GRAM Rs 42248 Rs 42248 0 %
10 GRAM Rs 52810 Rs 52810 0 %
100 GRAM Rs 528100 Rs 528100 0 %

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment