हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील घसरणीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या अनेक सत्रांमध्ये वाढ झाल्यानंतर आज बुधवारी सोन्याच्या फ्युचर्सच्या किंमतीत घट झाली. घसरले असले तरी आज चांदीच्या किमतीत किंचित वाढ दिसून येत आहे.
MCX वर 24-कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या वायद्याची किंमत 82 रुपयांनी घसरून 51,075 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याआधी सोने 51,109 रुपयांवर उघडले मात्र काही काळानंतर ते 0.16 टक्क्यांनी घसरून 51 हजारांवर आले.Gold Price Today
MCX वर सोन्याच्या किंमतीत घसरण होत असतानाच आज चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज चांदीचे दर 10 रुपयांनी वाढून 61,986 रुपये प्रति किलो झाले. याआधी चांदी 61,996 रुपयांच्या किंमतीवर उघडली होती मात्र लवकरच त्यामध्ये थोडी घसरण झाली. यानंतर मात्र चांदी 0.02 टक्क्यांनी वाढून 62 हजारांच्या जवळपास पोहोचली
जागतिक बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील सराफा बाजारात, आज सकाळी सोन्याची स्पॉट प्राईस 0.24 टक्क्यांनी घसरून $ 1,863.08 प्रति औंस झाली. तर चांदी देखील 0.33 टक्क्यांनी घसरली. आता चांदीची किंमत 22.06 डॉलर प्रति औंसवर आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,330 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,250 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,330 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,900 रुपये
पुणे – 47,980 रुपये
नागपूर – 47,980 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 52,250 रुपये
पुणे -52,330 रुपये
नागपूर – 52,330 रुपये
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 & 24 Carat Gold Price Today in India for Last 10 Days
YEAR |
|
|
||||||||||
24 May 2022 | Rs. 4775.00 | Rs. 47750 | Rs. 5209.00 | Rs. 52090 | ||||||||
23 May 2022 | Rs. 4715.00 | Rs. 47150 | Rs. 5143.00 | Rs. 51430 | ||||||||
22 May 2022 | Rs. 4705.00 | Rs. 47050 | Rs. 5133.00 | Rs. 51330 | ||||||||
21 May 2022 | Rs. 4705.00 | Rs. 47050 | Rs. 5133.00 | Rs. 51330 | ||||||||
20 May 2022 | Rs. 4670.00 | Rs. 46700 | Rs. 5095.00 | Rs. 50950 | ||||||||
19 May 2022 | Rs. 4630.00 | Rs. 46300 | Rs. 5051.00 | Rs. 50510 | ||||||||
18 May 2022 | Rs. 4610.00 | Rs. 46100 | Rs. 5079.00 | Rs. 50790 | ||||||||
17 May 2022 | Rs. 4655.00 | Rs. 46550 | Rs. 5078.00 | Rs. 50780 | ||||||||
16 May 2022 | Rs. 4625.00 | Rs. 46250 | Rs. 5045.00 | Rs. 50450 | ||||||||
15 May 2022 | Rs. 4625.00 | Rs. 46250 | Rs. 5045.00 | Rs. 50450 |
हे पण वाचा :
BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा
Stock Market Update : येत्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ होणार की घसरण ???
FD : आता ‘या’ बँकेकडूनही FD वर मिळणार जास्त व्याज
New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च
Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV