Gold Price Today : सोन्यात किंचित वाढ तर चांदीमध्ये घसरण !!! आजचे नवे दर पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोमवारी सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे 10 रुपयांनी वाढ झाली तर चांदीचा भाव 0.80 टक्क्यांनी घसरून 498 रुपये प्रति किलो 61,431 रुपये झाला. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत मागील क्लोझिंग प्राईसच्या 48,350 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या तुलनेत 48,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मात्र, यादरम्यान 24 कॅरेट सोन्याच्या दरातही 100 रुपयांनी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत मागील क्लोझिंग प्राईसच्या 52,750 रुपयांच्या तुलनेत 52,760 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.

हे लक्षात घ्या कि, सोमवारी सोन्याच्या किमती एका महिन्याच्या उच्चांकावरून कमी झाल्या, कारण रेड-हॉट यूएस चलनवाढीच्या डेटाने ट्रेझरी उत्पन्न वाढवले. आज स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी खाली येऊन $1,862.29 प्रति औंस झाले होते. यूएस गोल्ड फ्युचर्स देखील 0.5 टक्क्यांनी कमी होऊन $1,866.80 वर आले, असे रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये गेले म्हटले आहे.

Gold Price Today

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,810 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,760 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,810 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,360 रुपये
पुणे – 48,410 रुपये
नागपूर – 48,410 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,760 रुपये
पुणे – 52,810 रुपये
नागपूर – 52,810 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4840.00 Rs 4778.00 -1.298 %⌄
8 GRAM Rs 38720 Rs 38224 -1.298 %⌄
10 GRAM Rs 48400 Rs 47780 -1.298 %⌄
100 GRAM Rs 484000 Rs 477800 -1.298 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5280.00 Rs 5213.00 -1.285 %⌄
8 GRAM Rs 42240 Rs 41704 -1.285 %⌄
10 GRAM Rs 52800 Rs 52130 -1.285 %⌄
100 GRAM Rs 528000 Rs 521300 -1.285 %⌄

 

 

 

 

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

हे पण वाचा :

FD Rates : 94 वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ बँकेकडून FD च्या व्याजदरात वाढ !!!

आता Aadhaar Card द्वारे अशाप्रकारे करा ITR चे ई-व्हेरिफिकेशन !!!

Share Market : ‘या’ शेअर्सने 1 वर्षात गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 250% रिटर्न !!!

Business Idea : केसांचा व्यवसाय सुरू करून दर महिन्याला मिळवा भरपूर पैसे

खुशखबर !!! आता Post Office मध्ये सुरु होणार ‘या’ सुविधा

Leave a Comment