Gold Price Today : सोन्यामध्ये वाढ तर चांदी मध्ये घसरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील चढ-उतारामुळे भारतीय सराफा बाजारातही मंगळवारी वाढ दिसून आली. ज्यामुळे पुन्हा एकदा सोन्याचा भाव 51 हजारांवर पोहोचला आहे.

MCX वर, 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 40 रुपयांनी वाढून 50,947 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी, सोन्याचा भाव 50,940 रुपयांवर उघडला होता मात्र यानंतर मागणी वाढल्यामुळे त्यामध्ये 0.08 टक्क्यांनी वाढ झाली. Gold Price Today

आज चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. MCX वर आज सकाळी चांदीचा भाव 154 रुपयांनी घसरून 61,144 रुपये प्रति किलो झाला. आज चांदी 61,349 रुपयांवर उघडली आणि 0.25 टक्क्यांच्या घसरणीसह 61 हजारांवर आली.

आज सकाळी जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. यूएस सराफा बाजारात आज सकाळी सोन्याची स्पॉट किंमत 0.14 टक्क्यांनी घसरून 1,851.26 डॉलर प्रति औंस झाली. याशिवाय चांदीची स्पॉट किंमतही 0.20 टक्क्यांनी घसरून 21.71 डॉलर प्रति औंस झाली. Gold Price Today

Gold Price Today, 29 June 2021: Gold continue to remain below Rs 47,000 mark, check prices in metro cities | Bullion News | Zee News

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे : 

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,140 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,090 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,140 रुपये

Gold prices today: Rates remain unchanged; 10 grams of 24-carat gold costs Rs 47,220

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,750 रुपये
पुणे – 47,800 रुपये
नागपूर – 47,800 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,090 रुपये
पुणे -52,140 रुपये
नागपूर – 52,140 रुपये

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/gold-rates/

Gold price today: 10 grams of 24-carat sold at Rs 52,800; silver at Rs 71,000 per kilo

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4725.00 Rs 4715.00 -0.212 %⌄
8 GRAM Rs 37800 Rs 37720 -0.212 %⌄
10 GRAM Rs 47250 Rs 47150 -0.212 %⌄
100 GRAM Rs 472500 Rs 471500 -0.212 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

 

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5148.00 Rs 5138.00 -0.195 %⌄
8 GRAM Rs 41184 Rs 41104 -0.195 %⌄
10 GRAM Rs 51480 Rs 51380 -0.195 %⌄
100 GRAM Rs 514800 Rs 513800 -0.195 %⌄

 

हे पण वाचा : 

BSNL ग्राहकांसाठी आंनदाची बातमी !!! आता ‘या’ प्लॅनमध्ये मिळणार डेली 2GB डेटा

Stock Market Update : येत्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ होणार की घसरण ???

FD : आता ‘या’ बँकेकडूनही FD वर मिळणार जास्त व्याज

New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च

Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV