Gold Price Today : जन्माष्टमीला सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे ताजे दर पहा !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : जागतिक बाजारातील चांगल्या रिकव्हरीनंतर सोन्या-चांदीच्या दरांवर दबाव दिसून येत आहे. MCX वर आज सकाळी 10 वाजता सोन्याचे फ्युचर्स ट्रेडिंग 148.00 अंकांनी किंवा 0.29 टक्क्यांनी घसरले. या वेळेपर्यंत ते 51,455 वर ट्रेड करत होते. त्याच वेळी चांदी देखील 465.00 अंकांनी घसरली होती, म्हणजे धातू 0.82 टक्क्यांनी घसरून 55,978 वर होता.

आजचे भाव MCX वर फ्युचर्स ट्रेडिंगनुसार आहेत. हे दर 5 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सोन्याच्या फ्युचर्स कराराचे आणि 5 सप्टेंबर 2022 रोजी एक्स्पायर होणार्‍या चांदीच्या कराराचे आहेत. Gold Price Today

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव दिसून येतो आहे. यावेळी सोने प्रति औंस $ 1752 च्या पातळीवर आहे तर चांदी प्रति औंस $ 19.35 च्या पातळीवर आहे. हे ध्यानात घ्या कि, सध्या स्पॉट गोल्ड गेल्या तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,180 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,150 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,830 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,180 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,800 रुपये
पुणे – 47,830 रुपये
नागपूर – 47,830 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,150 रुपये
पुणे – 52,180 रुपये
नागपूर – 52,180 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4793.00 Rs 4793.00 0 %
8 GRAM Rs 38344 Rs 38344 0 %
10 GRAM Rs 47930 Rs 47930 0 %
100 GRAM Rs 479300 Rs 479300 0 %

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5228.00 Rs 5228.00 0 %
8 GRAM Rs 41824 Rs 41824 0 %
10 GRAM Rs 52280 Rs 52280 0 %
100 GRAM Rs 522800 Rs 522800 0 %

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर