Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा महागले, आजचा भाव पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : सोन्या-चांदीत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवारी सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 270 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. 24 कॅरेटच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव 51,820 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीचा भाव 400 रुपयांनी वाढून 55,400 रुपये किलो झाला आहे.

22 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमचा भाव 250 रुपयांनी वाढून 47,500 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर दिसत आहे. मुंबई आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,820 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेटचा भाव 47,500 रुपये प्रति ग्रॅम आहे. Gold Price Today

आज MCX वर सोन्याचा दर $1755 प्रति औंस आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात तेजीचा कल आहे. त्याच वेळी चांदीचा भाव 19.11 डॉलर प्रति औंसवर होता. आता हा दर प्रति औंस $1755 च्या वर चालू आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,730 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,010 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,650 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,980 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,730 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव -52,010 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 47,650 रुपये
पुणे – 47,730 रुपये
नागपूर – 47,730 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 51,980 रुपये
पुणे – 52,010 रुपये
नागपूर – 52,010 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold rate today in Hyderabad, Bangalore, Kerala, Visakhapatnam on 07 April 2021

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4753.00 Rs 4728.00 -0.529 %⌄
8 GRAM Rs 38024 Rs 37824 -0.529 %⌄
10 GRAM Rs 47530 Rs 47280 -0.529 %⌄
100 GRAM Rs 475300 Rs 472800 -0.529 %⌄

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5185.00 Rs 5158.00 -0.523 %⌄
8 GRAM Rs 41480 Rs 41264 -0.523 %⌄
10 GRAM Rs 51850 Rs 51580 -0.523 %⌄
100 GRAM Rs 518500 Rs 515800 -0.523 %⌄

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :

Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या

LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!

Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील ​​FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या

DBS Bank ने ​​FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर