हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (4 ऑक्टोबर 2022) रोजी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किंमतींत प्रचंड वाढ झाल्याचे पहायला मिळते आहे. आज सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये सुमारे 2 टक्के आणि चांदीच्या स्पॉट प्राईसमध्ये 8 टक्क्यांहून जास्तीने वाढ झाली आहे. त्याच वेळी, भारतीय वायदे बाजारातील जागतिक तेजीचा सोन्याच्या किंमतीवर फारसा परिणाम झालेला नाही. आज MCX वर सोन्याचा दर 0.07 टक्क्यांच्या घसरणीने उघडला. तसेच चांदीची किंमत आज 0.90 टक्क्यांच्या वाढीने ट्रेड करत आहे. Gold Price Today
आज सकाळी 9:10 वाजता MCX वर 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 35 रुपयांनी घसरून 50,130 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. त्याचवेळी, MCX वर आज चांदीचा भाव 549 रुपयांनी वाढून 61,460 रुपये प्रति किलो झाला आहे. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सोन्याच्या किंमतीत 1.90 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर चांदीने 8.46 टक्क्यांनी झेप घेतली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस $1,695.92 प्रति औंस झाली आहे. तसेच चांदीचा भावही आज 8.46 टक्क्यांनी वाढून 20.72 डॉलर प्रति औंस वर आला आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,690 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,080 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,390 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,690 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,080 रुपये
पुणे – 47,380 रुपये
नागपूर – 47,380 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,390 रुपये
पुणे – 51,690 रुपये
नागपूर – 51,690 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
Bank Bazaar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Date | Standard Gold (22 K) | Pure Gold (24 K) | ||
1 gram | 8 grams | 1 gram | 8 grams | |
03 Oct 2022 | ₹ 4,753 | ₹ 38,024 | ₹ 4,991 | ₹ 39,928 |
02 Oct 2022 | ₹ 4,718 | ₹ 37,744 | ₹ 4,954 | ₹ 39,632 |
01 Oct 2022 | ₹ 4,733 | ₹ 37,864 | ₹ 4,970 | ₹ 39,760 |
30 Sep 2022 | ₹ 4,718 | ₹ 37,744 | ₹ 4,954 | ₹ 39,632 |
29 Sep 2022 | ₹ 4,728 | ₹ 37,824 | ₹ 4,964 | ₹ 39,712 |
28 Sep 2022 | ₹ 4,648 | ₹ 37,184 | ₹ 4,880 | ₹ 39,040 |
27 Sep 2022 | ₹ 4,628 | ₹ 37,024 | ₹ 4,859 | ₹ 38,872 |
26 Sep 2022 | ₹ 4,678 | ₹ 37,424 | ₹ 4,912 | ₹ 39,296 |
25 Sep 2022 | ₹ 4,678 | ₹ 37,424 | ₹ 4,912 | ₹ 39,296 |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या