Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज मोठा बदल, पहा आजचे नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज (23 नोव्हेंबर रोजी) फ्युचर्स मार्केट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीचे भाव ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. MCX वर आज सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांच्या वाढीने तर आज चांदीचा दर देखील 0.30 टक्क्यांच्या वाढीने ट्रेड करत आहे. Gold Price Today

बुधवारी सकाळी 9:05 वाजेपर्यंत 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव वायदे बाजारात 30 रुपयांच्या वाढीसह 52,319 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज MCX वर चांदीच्या किंमतीतही बदल झाला आहे. आज चांदीचा दर 180 रुपयांनी वाढून 61,166 रुपयांवर आहे. Gold Price Today

आज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ पहायला मिळाली आहे. आज सोन्याची स्पॉट प्राईस 0.06 टक्क्यांनी वाढून $1,739.42 प्रति औंस झाली. त्याचवेळी चांदी 1.06 टक्क्यांनी वाढून 21.07 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत आहे. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 94; silver jumps Rs 340 | Business News – India TV

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,640 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,640 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 48,250 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 52,640 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते

सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today

Gold Price Today: Gold rises Rs 198; silver jumps Rs 1,008 | Business News – India TV

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 48,250 रुपये
पुणे – 48,250 रुपये
नागपूर – 48,250 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :

मुंबई – 52,640 रुपये
पुणे – 52,640 रुपये
नागपूर – 52,640 रुपये

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/

Gold Price Today At Rs 51,280 Per 10 Grams, Silver Rate At Rs 67,926 Per Kilogram On 10 Sept 2020

Bank Bazaar वेबसाइटनुसार सोन्याचा आजचा भाव (Gold Price)

Date Standard Gold (22 K) Pure Gold (24 K)
1 gram 8 grams 1 gram 8 grams
22 Nov 2022 ₹ 4,918 ₹ 39,344 ₹ 5,164 ₹ 41,312
21 Nov 2022 ₹ 4,933 ₹ 39,464 ₹ 5,180 ₹ 41,440
20 Nov 2022 ₹ 4,943 ₹ 39,544 ₹ 5,190 ₹ 41,520
19 Nov 2022 ₹ 4,943 ₹ 39,544 ₹ 5,190 ₹ 41,520
18 Nov 2022 ₹ 4,958 ₹ 39,664 ₹ 5,206 ₹ 41,648
17 Nov 2022 ₹ 5,003 ₹ 40,024 ₹ 5,253 ₹ 42,024
16 Nov 2022 ₹ 4,903 ₹ 39,224 ₹ 5,148 ₹ 41,184
15 Nov 2022 ₹ 4,913 ₹ 39,304 ₹ 5,159 ₹ 41,272
14 Nov 2022 ₹ 4,893 ₹ 39,144 ₹ 5,138 ₹ 41,104
13 Nov 2022 ₹ 4,893 ₹ 39,144 ₹ 5,138 ₹ 41,104

 

Gold Price Today: Gold slips Rs 85; silver rises Rs 144 | Business News – India TV

हे पण वाचा :
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचे उद्घाटन कधी?? फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ 5 बँका स्वस्त दरात देत आहेत Gold Loan, असे असतील व्याजदर
FD Rates : ‘या’ 4 बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत 8% पेक्षा जास्त व्याज !!!
PMSBY : अवघ्या 12 रुपयांत मिळवा 2 लाखांची सुविधा, जाणून घ्या कसे ???
Multibagger Stock : अवघ्या 17 दिवसांत ‘या’ VFX कंपनीने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस !!!